आपले स्वागत आहे!

Archive for ऑक्टोबर 1, 2015

पुष्कर चिवटे यांचा वाढदिवस शुभेच्छा !

                                            ॐ

१. १०. (अक्टोबर ) पुष्कर चिवटे यांचा वाढदिवस शुभेच्छा !

ॐ माझा पूर्वी आलेला लेख तारिख १. १०( अक्टोबर ) २००२मी प्रथम अमेरिका यथे आले आणि भारत मध्ये गेले सहज लिखाण केले व सकाळ वर्तमान पत्र यांना पोष्टाने पाठविले २दोन महिना नंतर फुकट लेख छापून आला आहे.

आज १. १० (अक्टोबर ) २०१५साल आहे

पण त्या लेख छापून आल्या ची मजा आठवण येयून आज पण मस्त वाटत आहे मला

१. १०अक्टोबर शुभेच्छा !

 

                                 images (3)

%d bloggers like this: