आपले स्वागत आहे!

                                            ॐ

१. १०. (अक्टोबर ) पुष्कर चिवटे यांचा वाढदिवस शुभेच्छा !

ॐ माझा पूर्वी आलेला लेख तारिख १. १०( अक्टोबर ) २००२मी प्रथम अमेरिका यथे आले आणि भारत मध्ये गेले सहज लिखाण केले व सकाळ वर्तमान पत्र यांना पोष्टाने पाठविले २दोन महिना नंतर फुकट लेख छापून आला आहे.

आज १. १० (अक्टोबर ) २०१५साल आहे

पण त्या लेख छापून आल्या ची मजा आठवण येयून आज पण मस्त वाटत आहे मला

१. १०अक्टोबर शुभेच्छा !

 

                                 images (3)

Comments on: "पुष्कर चिवटे यांचा वाढदिवस शुभेच्छा !" (2)

  1. नमस्कार

    पुष्कर दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

    • ॐ आरे ! सौ शीतल शिंदे नमस्कार !ब्लॉग वाचन लगेच करून लगेच च उत्तर दिले व पुष्कर दादा अगदी घरातील बोलणं हाक मारण याने छान वाटत आहे मला !आपणास सुभेच्छा !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: