आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 1, 2015

डिसेंबर महिना

          ॐ                     दिनांक 1. 12. ( डिसेंबर ) 2015
                                     मंगळवार

ब्लॉग वाचक यांना नमस्कार
विनंति विशेष.

डिसेंबर महिना सुरु झाला आहे.
थंडी चांगली च पडत आहे.
शाल व स्वेटर घावावे लागत आहे.
दिवस भर पाय मध्ये मोजे घातले जातात.

सांगायचं कि
वसुधालय ब्लॉग मध्ये पण थंडी वाजत आहे
त्याची मजा व आनंद उच्छाह दिसत आहे.
बर्फ पडत आहे ब्लॉग सुरु केला कि कोणताही
ब्लॉग वाचन करतांना आपणास बारीक बारीक
टिपके दिसतिल ते बर्फ पडल्याचे आहेत
अख्खा डिसेंबर महिना भर असा बर्फ पाहण्यास आपल्याला
मिळेल व त्याची मजा पण पाहण्यास मिळेल तरी आपण
वसुधालय ब्लॉग वाचन करतांना बर्फ पडलेला जरूर
पहावा हि ईच्छा व विनंती
बाकि ठिक. छान.
वसुधालय.

%d bloggers like this: