आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 2, 2015

पाउस

                                        ॐ 

चैनेई मद्रास चा पाउस
येकीकडे पाउस नाहि म्हणून दुष्काळ व येकीकडे भरपूर पाउस याने पण दुष्काळ
सर्व बाजूने हैराण काळजी चे वातावरण बातम्या पाहून लोक थोडी फार मदत करतात.
पण याला नेहमी चा प्रश्न सुटण्या साठी कोणी विचार करत नाही. आमचा भाग आमचे पाणी
भांडण चालू ठेवून नद्दा जोडणे प्रकल्प तसाच राहतो मी माझ्या शाळे पासून शिकलेली
नद्दा जोडल्या कि सगळी कडे चांगले पाणी येईल पण अजून तरी कांही दिसत नाही असं काय
कारण आहे सर्वजन एकत्र न येण्याच.

                                    ॐ फेस बुक मधील फोटो आहेत

%d bloggers like this: