आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी, 2016

दिनांक २३. १ जानेवारी.

                                            ॐ

दिनांक २३. १ जानेवारी. २०१६हस्ताक्षर दिन

माझे सतार शिक्षक गुरुं यांचे हस्ताक्षर ! नमस्कार

 

हस्ताक्षर दिन

                         ॐ             दिनांक 23. 1. ( जानेवारी ) 2016.

हस्ताक्षर दिन !

तारिख 23. 1. जानेवारी ला हस्ताक्षर दिन म्हणतात.
पूर्वी मातीत हातातील बोट किंवा काडी ने लिखाण करत असत.
नंतर पाटि पेन्सिल किंवा खडु ने लिखाण करत. दऊत टाक याने लिखाण करत असत.
शाई पेन ने लिखाण करत अजून हि शाहि व पेन लिखाण साठि वापरतात.
बॉल पेन ने त्यात नुसती शाई लिखाण असते. बॉल पेन पर्स मध्ये असते. सही करण्यास
आवश्यक असते.

सर्व लिखाण करतांना अंगठा व चाफेकळी बोट मध्ये धरून लिहावे लागते. ते
पकडतांना आंगठा व चाफेकळी बोट याचा आकार गोल होतो. व बोट याच्या वर
जोर पडून बोटं यांना व्यायाम होतो. तिन मधल बोट अरंगळी व करंगळी तिन
ओट तोढे ताठ व वाकलेले होतात त्यामुळे बोट यांना व्यायाम होतो. नजर
कागद लिखाण मध्ये असते. खाली मान पण व्यायाम करते पूर्वी मांडी घालून बसून
लिहित ध्यान होत लिहिण्यात हल्ली खुर्ची टेबल मूळे पाय मोकळे राहतात.

संगणक काम्पुटर मूळे बोट ताठ व मोकळे असतात. नजर सरळ असते मान पण
सरळ असते.

साठी लिखाण किंवा रांगोळी बसून काढली तर व्यायाम व मन उच्छाह असणार वाटतं.
रांगोळी मध्ये पण रांगोळी आंगठा व चाफेकळी बोट मध्ये धरून पकडून टिपके
मोजून रेषा काढतात साठी रांगोळी काढणे पण मस्त आहे.
हस्ताक्षर दिन दिवस च्या शुभेच्छा !

बाकि ठिक.  छान.
वसुधालय.

img_24471dscf2165

img_23941img_20130605_175148

ब्रह्मचैतन्य महाराज

                                               ॐ

श्री गोंदवलेकर महाराज ! ब्रह्मचैतन्य महाराज यांचा वार !

श्रीराम जय राम जयजय राम ।।

ॐस्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर
पौष शुक्लपक्ष प्रदोष

उपवास याची साबुदाणा खिचडी1

 

 

 

कागद लिखाण ऐवजी रांगोळी

                                                                        ॐ

पूर्वी टिपके देऊन रांगोळी काढत असत.

पाढे येत असत.

कागद लिखाण ऐवजी

रांगोळी टिपके देऊन काढलेली आहे.

कागद आणि स्केच पेन

 

करिदिन ! शुभेच्छा !

                                                ॐ

करिदिन ! शुभेच्छा !

बोळक मातीच्या भांड मध्ये भात दुध घालून शिजवितात . व सूर्य याला नैवेद्द दाखवितात. किंवा दुध तापवून ऊतू घालवितात. हल्ली ग्यास शेगडी वर च केले जाते. व गोड धिरडी करतात. किंवा साधी धिरडी दुध गुळ एकत्र करून खातात.! गोड धिरडी !

 

हलवा याचे दागिने

                                                              ॐ

मकर संक्रांत शुभेच्छा !

हलवा घरी केला मी !

व हलवा याचे दागिने माझ्या आत्ते सासूबाई यांनी केलेले.

इसवी सन १९६७. !  ४९ वर्ष झालीत

पोंगळ शुभेच्छा

                      ॐ

पोंगळ शुभेच्छा

बैल याची पूजा  करतात. मातीचे बैल आहेत.
पोंगळ ला    मुग तांदूळ याची खिचडी आहे.

 

ॐ सूर्य नमस्कार

https://vasudhalaya.wordpress.com/2012/08/04/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87/

तिळगुळ घ्या गोड बोला!

                                 ॐ

संक्रांत शुभेच्छा!

तिळगुळ घ्या गोड बोला!

मकर संक्रांत

                                 ॐ

मकर संक्रांत

संक्रांत शुभेच्छा!

तिळगुळ पोळी व तिळगुळ लाडू व वडी

संक्रांत सुगडी वाण

                                               ॐ

संक्रांत शुभेच्छा!

सवाष्ण पाच घरी सुगडी वाण देतात त्यात छोट बोळक ठेवतात.

मी आपली घरी पूजा करते. व घरी च ठेवते

भोगी

                              ॐ

मुगाची खिचडी भोगी

तिळ लावलेली बाजरी ची भाकरी भोगी

 

पौष महिना मध्ये वांग भाजी चांगली मिळते. वांग भरीत

संक्रात काळी साडी शुभेच्छा

                                                     ॐ

संक्रात काळी साडी शुभेच्छा

 

 

पौष मंगळवार

                      ॐ        दिनांक १२. १. ( जानेवारी ) २०१६

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर
उत्तरायण हेमंतऋतु पौष शुक्लपक्ष ३ मंगळवार
पौष महिना मध्ये दर मंगळवार ला
सवाष्ण बायका जोगवा मागतात. पाच घरी जातात.
हळद कुंकू लावून ताट किंवा जोगवा चं भांड घेतात.
ज्या घरी जातात तेथे हळद कुंकू लावून ताट मध्ये
तांदूळ घालतात. दिवस भर मंगळवार उपवास करतात
उपवास याचे पदार्थ खातात. व संध्याकाळी जोगवा मधील
तांदूळ याचा भात करतात. सर्वांना पण खाण्यास देतात.

श्रीनृसिंहसरस्वती स्वामी

सप्रेम स्वामी                ॐ

आज दि. 11 जानेवारी 2016 – पौष शुक्ल द्वितिया.श्री दत्तमहराजांचे द्वितिय अवतार श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती.

अनंत कोटी ब्रम्हांडांच्या स्तिथी ,उत्पत्ती व लयाचे कारण असणार्या परमतत्वाची जयंती तरी कशी साजरी करायची ? दत्त महराज भक्तांच्या प्रेमाखातर ,अधर्मनाशासाठी भुतलावर अवतीर्ण झाले ( अंदाजे इ.स. 1378 मध्ये). भक्तप्रतिपालक श्री दत्त महारांवरील आपले प्रेम,भक्ती वृधिंगत व्हावे,त्यांच्या उपदेशाचा क्षणभरही विसर पडू नये यासाठी जयंतीची पर्वणी नक्कीच महत्वाची आहे.

श्री क्षेत्र करंजा येथे श्री माधवशास्त्री व अंबाभवानी या धर्मप्रवण दाम्पत्याच्या पोटी श्रींचा जन्म जाहला .ते जन्मापासून मुंजीपर्यंत मौनव्रतात होते. मौंजीबंधनानंतर चारी वेद उच्चारून त्यांनी आपल्या भावी कार्याची प्रचिती सर्वांना दिली. काशी क्षेत्रात कृष्णसरस्वती महाराजांचे कडून सन्यास दीक्षा घेवून महाराजांनी “धर्मसंस्थापनेच्या” कार्यास आरंभ केला.

औदुंबर ,नृसिंहवाडी ,गाणगापूर येथे महराजांचे वास्तव्य प्रामुख्याने राहिले .श्रीगुरुचरित्र या ओवीबद्ध ग्रंथात त्यांच्या लीला वर्णिल्या असून हा ग्रंथ दत्तभक्तांचा ‘वेद’ मानला जातो. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. महाराजांचे भक्त आजही त्यांच्या असीम कृपेचा अनुभव घेतात .

श्रींच्या चरणी प्रतिष्ठानचे कोटी कोटी प्रणाम .

भक्तवत्सल , भक्ताभिमानी, राजाधिराज ,योगिराज, कृष्णा -पंचगंगा संगमनिवासी , सद्गुरु श्रीमन्नृसिन्ह सरस्वती स्वामी महाराजकी जय !

मी नर्सोबा वाडी , औदुंबर गाणगापूर तिन हि श्रीक्षेत्र पाहिली आहेत नमस्कार

ॐ श्रीक्षेत्र माहूर येथील पण दत्त मंदिर दर्शन झाले आहे . नमस्कार

अव्हाकाडो डेझर्ट

                                            ॐ

अव्हाकाडो डेझर्ट

लोखंड याची भांडी

                                                     ॐ

हल्ली परत स्वंयपाक करतांना लोखंड याची भांडी वापरतात उदाहणार्थ पोळी भाकरी थालिपीठ साठी लोखंडी तवा व शेंगदाणे व तिळ भाजण्यासाठी लोखंडी कढई वापरतात फोडणी देण्या साठी छोटास कढलं वापरतात. लोखंड मध्ये आयर्न असते वापरावे. तसेचतळाला तांब लावलेली भांडी मिळतात ती पण तांब साठी वापरतात मी नेहमी बरीच वर्ष अशा भांडयाचा उपयोग करत आहे.

बकुळी ची फुल !

                                         ॐ

बकुळी ची फुल !

उन्हाळ्यात येतात. साधारण मे महिना मध्ये येतात.
ती डबा मध्ये पाणी घालून ठेवतात. सुई दोरा ने ओवातात. गुंफतात.
गजरे करून विकतात कोल्हापूर येथे महालक्ष्मी देऊळ येथे विकायला बाई बसलेल्या असतात त्यांच्या कडे च बकुळी ची फुल गजरा मिळतो. बाहेर कोठे मिळत नाही. पूर्वी माझे सासरे बाबा यांनी मला बकुळी चा गजरा विकत घेऊन दिलेला आठवतो. व मी बकुळी चा गजरा घातला पण केसात माळला. मी जेंव्हा बकुळी ची फुल गजरा आणते तेंव्हां मला बाबाचीं आठवण येते. आणि हो !माझी सख्खी मावशी तिचे नाव बकुळा होते.

   

पत्रकार दिन

                                                  ॐ

पत्रकार दिन दिवस ला सर्व शुभेच्छा !

पैसे न देता सकाळ कोल्हापूर ! व तरुण  भारत जळगाव वर्तमान पत्र मध्ये माझे दोन लेख पूर्वी छापून आलेले आहेत त्याची आज पण मला उच्छाह याने आठवण येत आहे. लेख छापल्या बद्दल धन्यवाद ! अभिनंदन ! शुभेच्छा !

 

 

1234523_264906997019411_274529002_n

गहू च्या कुर्डाया!

                                                ॐ

पूर्वी गहू भिजत घालून वाटून शिजवून कुर्डाया करत व तळत किंवा पाणी मध्ये शिजवून खात असत. हल्ली म्यागी प्रकार निघाले आहेत मशीन ने करून विकतात. पूर्वी नैसर्गिक चव उन्हात वाळवून येत असे तसे आता होत नाही तरी म्यागी खाण्या पेक्षा रोजचे जेवण जेवावे. कुर्डाया मी केलेल्या आहेत पूर्वी !

ब्रह्मचैतन्य महाराज

                                                       ॐ

सोमवार ४. १. २०१६

स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहन शक १९३७ मन्मथनाम संवत्सर
उत्तरायण हेमंत ऋतु

. मार्गशीर्ष कृष्णपक्ष १०

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

यांची पुण्यतिथी आहे ब्रह्मचैतन्य महाराज

यांना नमस्कार

 

शेतकरी !किसान यांना शुभेच्छा

                                         ॐ   साल इसवी सन 2016

साल इसवी सन २०१६ला

शेतकरी !किसान यांना शुभेच्छा

पाऊस छान पडू दे पिक चांगल येऊ दे कुटुंब सुखी राहू दे हिच ईच्छा!

नविन वर्ष च्या शुभेच्छा !

 

 

                                   ॐ मका तळून चिवडा केला आहे

नविन वर्ष 2016 शुभेच्छा

                     ॐ                           दिनांक 1. 1. ( जानेवारी ) 2016.

ब्लॉग वाचक यांना नमस्कार!
विनंति विशेष.

नविन वर्ष  साल  इसवी सन तारिख १. १. २०१६ ला
सुरू होत आहे शुक्रवार अंबाबाई देवी चा वार आहे.

सर्वांना नविन वर्ष च्या शुभेच्छा!

सर्व क्षेत्रात छान प्रगती होवो !
आनंद ! उच्छाह! आरोग्य छान राहो !
मना पासून माझी ईच्छा !
बाकि ठिक. छान.
वसुधालय

     

%d bloggers like this: