आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 7, 2016

बकुळी ची फुल !

                                         ॐ

बकुळी ची फुल !

उन्हाळ्यात येतात. साधारण मे महिना मध्ये येतात.
ती डबा मध्ये पाणी घालून ठेवतात. सुई दोरा ने ओवातात. गुंफतात.
गजरे करून विकतात कोल्हापूर येथे महालक्ष्मी देऊळ येथे विकायला बाई बसलेल्या असतात त्यांच्या कडे च बकुळी ची फुल गजरा मिळतो. बाहेर कोठे मिळत नाही. पूर्वी माझे सासरे बाबा यांनी मला बकुळी चा गजरा विकत घेऊन दिलेला आठवतो. व मी बकुळी चा गजरा घातला पण केसात माळला. मी जेंव्हा बकुळी ची फुल गजरा आणते तेंव्हां मला बाबाचीं आठवण येते. आणि हो !माझी सख्खी मावशी तिचे नाव बकुळा होते.

   

%d bloggers like this: