आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 20, 2016

मिस्त्री

                                         ॐ

पंक्चर !

आमच्या कडे विकी मोपेड होती ती पंक्चर झाली कि किंवा दुरुस्ती करायची असेल तर हे   मिस्त्री    त्यांच्या कडे घेऊन जात मी पण कधी कधी बरोबर जात मुस्लीम होते आता असणार इतके व्यवस्थित बोलायचे व घरी आणून द्यावयाचे खालून च हाक मारून बोलणे करून जावयाचे खूप चांगली सज्जन लोक असतात. आज पण त्यांची आठवण व चेहरा डोळ्यापुढे आहे

नमस्कार!

%d bloggers like this: