आपले स्वागत आहे!

                                                   ॐ

लिप डे २९.२. २०१६शुभेच्छा

Comments on: "लिप डे २९.२. २०१६शुभेच्छा" (5)

 1. नमस्कार काकू
  बरेच दिवस झाले तुमचं ब्लॉग वाचुन ।तुम्हि कश्या आहात? कोल्हापुरला परत आलात् का? मी लंडन ला असते।

 2. om prachi mi kolhaapura yethe aale aahe pan bloga lihine bamda kele aahe tech te Vishay hot aahet saathi

 3. नमस्कार

  कशा आहात तुम्ही????

  मी कोल्हापुरला आले तेव्हा तुमच्या कडे येणार होते. १५.०४.२०१६ ला मी निघाले
  रात्री ९.३० वाजता तुमच्याकडे यायला निघाले आणि मी ज्या माझ्या नातेवाइका
  सोबत तुमच्या कडे यायला अगदी ३ री गल्लीच्या शेवट पर्यंत पोहोचले आणि माझ्या
  लक्षातच येईन कि तुमची गल्ली कितवी ते. तुमचा फोन number दुसर्या फोने मध्ये
  आणि तो फोन राहिला गावच्या घरी . दुर्गा सोसायटी आठवलं मी तिला म्हणाले पण कि
  दुर्गा सोसायटी मध्ये आहे , तर ती म्हणाली कि भारती विद्यापीठ का कुठलं तरी
  विद्यापीठ तिथे आहे आणि इतक्या रात्री तिथे पोहोचायला वेळ लागणार. मग माघारी
  गेलो आम्ही .

  दुसर्या दिवशी, खूप गर्मी आणि ऊन असल्याने अर्धा पन्हाळा बघितला आणि जोतिबा
  केलं आणि परत गावी जायला निघालो.

  किती दिवस झाले तुम्ही ब्लोगवर काही लिहिले नाही. तुमची तब्येत बरी आहे ना.

  काळजी घ्या तब्येतीची . तुम्ही मुंबई ला आलात कि सांगा ..पार्लेश्वर मध्ये
  नक्की भेटू .

  शीतल शिंदे

  ९६१९८८५२६९

  • ओम मी तुमची खूप वाट पहिली ! माझी तब्येत ठीक आहे. विषय नसल्यामुळे लिहीत नाही

  • आपली कित्ती छान भेट झाली घर व वाडातील सर्व जण भेटले खूप मन भरून आलं खण याचे ब्लाउज शिवले असणार

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: