आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 29, 2016

सवय!

तारिख २९ डिसेंबर २०१६ ला

चुकून दोन तीन वसुधालय ब्लॉग प्रसिद्ध केले गेले आहेत.

Live Writer बरेच दिवस बंद असल्यामुळे

तसेच बरेच दिवसांनी काम केल्यामुळे ब्लॉग व्यवस्थित आले नाहीत.

तरी चुकून झालेल्या या गोष्टीची दखल घ्यावी.

15747542_710743545769085_8801932000301273979_n

 

वरणा / वाटाणा

कोल्हापुर चा वाटा णा /वरणा

कित्ति ताजा व स्वच्छ आहे बघा !

प्रणव यान्नि  आणला आहे .

15781738_711918048984968_1277557382639094945_n10885179_383779325132177_3199643232075502976_n

 

%d bloggers like this: