आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 30, 2016

कांदा पात भाजी


तारिख ३० दिसेण्बर २०१६ चं !

कांदा चि पात याचि भाजि!
मस्त कान्दा पत भाजि धुवून घेतली.
विळीवर बसून चिरली कोणी कोळी उभ्या उभ्या तच
चिरतात .
लोखंडी कढई मध्ये तेल मोहरी ची फोडणी दिली
चीरलेई भाजी घातली. वाफ आणली
ओळी असल्या मुळे वाफ मस्त आली
लाल तिखट, मिठ हळद घातले परतून घेतले थोड पाणी घालून
हरबरा डाळी चे पिठ लावले परत वाफ आणली
मस्त कांदा पात भाजी चवीला लागली .
लोखंडी कढई ट केल्या मुळे लोह मिळत.

विष्णू मनोहर नेहमी सांगतात !
लोखंडी कढई तवा लोखंडी वापरा !

 

img_59561

मन !


कसं असतय पहा जसे सण
जसे दिवस असतो तसे काम
केले जाते
आता जानेवारी महिना येईल
स्वच्छ उन्ह स्वच्छ उजेड येईल
प्रकाश जास्त भरेल त्याप्रमाणे आपले काम
असतं सूर्य पूजा केली जाईल
त्याप्रमाणे घर पण तसेच सजविले जाते
शुभेच्छा

 

img_59681

 

 

पौंष

तारिख ३० डिसेंबर २०१६
पौंष शुक्लपक्ष प्रतिप्रदा
काळा रंग याञ्चा मान सूर्य पूजा
कुइरि अकरा ११ टिप के एक पर्यन्त दोन हि बाजूने काढले
जुळविले
शुभ दिवसं

 

 

IMG_5967[1].JPG

%d bloggers like this: