आपले स्वागत आहे!

कांदा पात भाजी


तारिख ३० दिसेण्बर २०१६ चं !

कांदा चि पात याचि भाजि!
मस्त कान्दा पत भाजि धुवून घेतली.
विळीवर बसून चिरली कोणी कोळी उभ्या उभ्या तच
चिरतात .
लोखंडी कढई मध्ये तेल मोहरी ची फोडणी दिली
चीरलेई भाजी घातली. वाफ आणली
ओळी असल्या मुळे वाफ मस्त आली
लाल तिखट, मिठ हळद घातले परतून घेतले थोड पाणी घालून
हरबरा डाळी चे पिठ लावले परत वाफ आणली
मस्त कांदा पात भाजी चवीला लागली .
लोखंडी कढई ट केल्या मुळे लोह मिळत.

विष्णू मनोहर नेहमी सांगतात !
लोखंडी कढई तवा लोखंडी वापरा !

 

img_59561

यावर आपले मत नोंदवा