आपले स्वागत आहे!

Archive for डिसेंबर 31, 2016

नैवेद्द कान्दा भज्जी !


नैवेद्द
तारिख 31 दिसेण्बर 2016
31 दिसेण्बर असल्यामुळे
सकाळी चं कान्दा भजी केली आहेत,
देवांना पण कान्दा भजी मजा साठी नैवेद्द केला आहे
वर्ष संपल आज सर्व ठिक साठी चविष्ट खाण्या साठी
कान्दा भजी सकाळी चं केली आहेत.
हरबरा डाळी चे पिठ व ज्वारीचे पिठ घातले
एक १ कांदा विळीवर बसून चिरून घातला.
लाल तिखट ,मिठ , हळद , हिंग नाही घातला
कांदा ची चव मस्त येते गरम तेल घातले
खमंग खुषख़ुशीत झाले
भज्जी ! भज्जी भज्जी ! आज्जी चिं भज्जी !

 

img_59831img_59821

डिसेंबर २०१६


२५ डिसेंबर २०१६
मेरी ख्रिसमस !

लाल पां ढरि टोपी व घण्टा पण !

नाताळ !झाला असला तरी

डिसेंबर ३१ तारिखआहे ! डिसेंबर महिना ची

ची आठवण !

15621997_708486559328117_8566536726201667839_n

 

 

 

 

क्यामेरा

                                   ॐ
क्यामेरा
क्यामेरा असला कि किति तरी लिखाण मध्ये फोटो घालून खर पाककृति गाव याचे ठिकाण आपली माणस सर्व छान आठवण मध्ये राहतात.
आता तर क्यामेरा स्वस्थ आहेत मोबाईल फोन पेक्षा क्यामेरा जास्त चांगला आहे.मोबाईल खिशात गळ्यात अडकविणे धोक्याचे आहे .

मला माझ्या मुलाने विचारले आई तुला काय भेट आणू मी क्यामेरा सांगितला व मी वसुधालय ब्लॉग करून भरपूर फोटो घातले आहेत

काही आठवावयाचे असेल तर ब्लॉग पाहून सहज फोटो पण मिळतो
कित्ती छान सोय क्यामेरा व ब्लॉग मुळे आहे . वर्ष वर्ष सर्व लिखाण व फोटो राहतील
मी चं माझ्या फोटोत आहे.

१९६३ साल माझे मोठ्ठे भाऊ ऑफिस तर्फे अमेरिका येथे गेलेले येतांना अमेरिका येथील क्यामेरा मधील फोटो काढून आणले व आमचे घरातील काका ,मामा व आमची आज्जी पण सर्वांना फोटो दाखवत टान्साफार्मार लावून भिंती वर मोठ्ठे मोठ्ठे फोटो दिसत मज्जा कुतूहल वाटायचं! मी जरी आत्ता अमेरिका पहिली असेल तरी ति आठवण व क्यामेरा मधील भिंती वरील फोटो आठवतात.

क्यामेरा !

क्यामेरा

 

dscf39323

साठवूण


तारिख 31 दिसेण्बर 2016
शनिवार
पौंष महिना
2016 व सोळावं वर्ष ला चांगल पार पडल्या
बद्दल धन्यवाद !
सात टिपके दिले वरून सहा ची एक ओळ केली
फुल याची परडई केली

२०१६ साल चं सर्व साठवूण  आठवण ठेवली आहे.

15822781_713058335537606_533609000419224676_n

 

%d bloggers like this: