आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी, 2017

गणपति


तारिख ३१ जानेवारी २०१७
माघ शुक्लपक्ष

गणपति चा वाढ दिवस
जयन्ति
नमस्कार

10922628_396718733838236_2466993446303479618_n

 

संगम रवरी कंदिल

तारिख ३१ जानेवारी २०१७

माघ शुक्लपक्ष

गणपति चा वाढ दिवस जयन्ति

प्रणव ओफिस च्या कमासाठी

गोवा येथे गेलेले असतांना तेथून

संगम रवरी कंदील आणला

टेबल ल्यांप

त्यात कित्ती नाजूक नक्षी काम आहे

आज सकाळी दिवा याचा

फोटो घेतला आहे

नक्षी काम पाहण्यास संगम रवरी

चे असल्याने मस्त वाटेल पाहण्यास

img_62021

मेथि च्या पुऱ्या


तारिख 31 जानेवारी २०१७

माघ शुक्लपक्ष चतुर्थी

मेथि च्या पुऱ्या

काल मेथीची भाजी केलेली
ति थोडी राहिली
आज सकाळी त्यात हरबरा डाळ याचे पीठ
कणिक तीळ लाल तिखट मिठ हळद
व मेथीची भाजी एकत्र केली कच्च तेल घातले
तिंबले छोट्या छोट्या लाटा करून लाटून
तेल मध्ये तळल्या
मस्त मेथी ची भाजी ची चव अ तीळ खमंग लागली
पुरी

आमच्या येथे पुरोहित हाय टेस्ट पूर्वी
खाद्य पदार्थ दुकान आहे
तेथे मेथी चे असे छोटे छोटे तळलेले सांडगे
टाईप मिळतात त्यात
साखर घालून गोड केलेले असतात

पण आज घर ची मेथी ची पुरी खमंग वाटली

img_61961

शुभम् करोति कल्याणम्


तारिख ३० जानेवारी २०१७

शुभम् करोति कल्याणम्
आरोग्यम् घनसंपदा
शत्रबुद्धी विनाशाय
दिपत् ज्योति नमोस्तुते

दिव्या दिव्य दिपत् कार
काणीकुण्डल मोतिहार
दिवा लावला देवापषि
मज्हा माझा नमस्कार
सर्व देवापाषि

img_20140713_162704

महात्मा गांधी


३० जानेवारी २०१७
महात्मा गांधी

गांधी बाप्पा
आत्ता ११ वाजतां
मि व प्रणव देवा पुढे
घरी दोन २ मिनिट उभे राहिलो
पूर्वी शाहू मिल चा भोंगा ऐकू येत असे
आत्ता शाहू मिल बंद आहे

नमस्कार !

मी लहान असतांना हैद्राबाद येथे होतो
तेथे मोठ्ठा मैदान मध्ये
महात्मा गांधी यांची सभा होती
खूप उंच बसलेले दिसले
तसे मी लहान होते पण दिसले नक्की चं
महात्मा गांधी
नमस्कार

मी माझी आई ( सौ वहिनी) गंगा ( सौ काकू )
सौ आत्याबाई व ईतर तेथील बायका
चालत चालत मैदान मध्ये गेलोलो आठवत
खूप लांब मैदान होत
मी त्या मैदान चं नाव विचारून लिहीन नंतर
माझ्या भावांना माहित असणार

येतांना माझ्या गंगा काकू ने निशा ला चुलत बहिण
हिला कडेवर घेतले
तसेच माझ्या आईने पण मला कडेवर घेतले

खूप चालून झाल्या नंतर गंगा म्हणाल्या
निशा कुठे निशा कुठे

तर आत्या बाई म्हणतात आ हो तुमच्या कडेवर चं
निशा आहे नां
कसं असतं बघा आपलं चं आपल्याला जड होत नाही

नंतर आठवत होत तेंव्हा कुणी तरी गोष्ट म्हणा
किंवा सहज अनुभव सांगितला असणार

आज महात्मा गांधी

यांची आठवण

नमस्कार

img_61931

तुरी ची डाळ पिठलं


तारिख ३० जानेवारी २०१७

तुरी चि डाळ याचे पिठलं
रात्री तुरीची डाळ
पाणी घालून भांड मध्ये भिजत घातली
सकाळी मिक्सर मध्ये तुरीची डाळ व पाणी
लाल तिखट मिठ हिंग हळद एकत्र करून
वाटून घातले पातेले मध्ये तेल मोहरी ची
फोडणी केली त्यात सर्व वाटलेले तुरी चे
डाळ याचे मिक्स्र्र घातले वाफ आणली मस्त
नविन चव व मस्त पितळ केल.

 

img_61861

img_61891

 

लाल माठ पाले भाजी


तारिख २९ जानेवारी २०१७

लाल माठ पाले भाजी

मस्त लाल माठ पाले भाजी
१० दहा रुपये ला पेंडी जुडी आणली
धुतली देठा सगट निवडली
सकाळी विळी ने बसून चिरली
तेल मोहरी ची फोडणी दिली
पाणी घालून शिजविली
हरबरा डाळ याचे पीठ लावले
लाल तिखट मिठ हळद घातले
सर्व एकत्र करून शिजविले
झाकण ठेवून वाफं आणविली
मस्त छान लाल माठ पाले भाजी
हिरवी दिसायला लागली.

img_61811

img_61841

मातीचा ऊपयोग


तारिख २८ जानेवारी २०१७
माघ शुक्लपक्ष

मातीचा ऊपयोग

आमच्या घरी मि सुगड
नविन आणलेलं त्यात पाणी घालून पित आहे
नविन सुगड असल्यामुळे
मातीचा वास व माती ची चव येते
मस्त वाटत सुगड मधील पाणी पिण्यास !

पूर्वी लहान मुल माती खात असतं
भिंती वरील पापुद्रे पण खात असतं
रागावत असतं

Vasudha Chivate पूर्वी पाटी वर लिहायची पेन्सिल

पण दाताने तोडून खात असतं

 क्याल्शियाम मिळत असे

हल्ली क्याल्शीम च्या गोळ्या मिळतातवत असतं

 

आत्ता परत माती चे भांड याचा उपयोग करा
असे सांगतात
मी स्वंयापाक करतांना लोखंडी तवा व
काही भाजायचे असेल तर लोखंडी कढई वापरते
विष्णू मनोहर सांगतात तसं

पाणी भरलेले सुगड

img_61802

पौंष अमावास्या


तारिख २७ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष

३० दर्श अमावास्या
शुक्रवार

img_61771

प्रजासत्ताक दिन

ॐ तारिख २६ जानेवारी २०१७
प्रजासत्ताक दिन चि
जिलबी पूर्वी चा फोटो आहे
शुभेच्छा

img_10871

सद्गुरुं जग्गिवासुदेव


२६ जानेवारी २०१७
पद्मविभुषण

कोइमतुर येथील
सद्गुरुं  जग्गिवासुदेव गुरुं

यांना पद्मविभुषण

मिळाले आहे
अभिनन्दन व नमस्कार

मि अमेरिका येथे एक त्यांचा योग क्लास केलेला आहे
भाषा समजत नव्हती पण सर्वांचे पाहून सर्वात मिसळले मि

तेथे नंतर खेळ साठी फुट बॉल व ईतर खेळ खेळलेली आहे
साल २०१३ एप्रिल

img_20130421_071549

img_20130421_071714

नगरसेवक


२५ जानेवारी २०१७

२६ जानेवारी २०१७ साठी

आमच्या भागातील
नगरसेवक यांनी

पुडे करून गुलाब जांब गोड भेट
सर्व भागात दिल्या आहेत

गैर समज नसू नये फक्त गोड वाटप आहे

पैसे अथवा भारी वस्तू नाहीत

 

img_61751

img_61761

योगायोग

Vasudha Chivate

मी शाळेत असतांना फ्रान्स महायुद्ध लिहिलेलं

चांगले मार्क पडले

आणि

मी फ्रांन्स चे विमानतळ पाहिले

योगायोग

france1

षट्तिला एकादशी


तारिख २३ जानेवारी २०१७
काल षट्तिला एकादशी झाली
आज तुळस हिचा फोटो काढला
छान वाढत आहे
नमस्कार

img_61691

 

कालं चि रांगोळी


तारिख २४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
मंगळवार
कालं चं रांगोळी काढलेली आहे

img_61681

 

यशवंत देशपांडे हस्ताक्षर

तारिख २३ जानेवारी २०१७

हस्ताक्षर दिन दिवस

शुभेच्छा

माझे वडील यशवंत रेणुराव देशपांडे

यांचे अक्षर हस्ताक्षर

dscf0578-e1339896487498

सुभाषचन्द्र बोस

जय हिन्द

https://vasudhalaya.wordpress.com/2011/01/23/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8/

img_61481

हस्ताक्षर शुभेच्छा


तारिख २३ जानेवारी २०१७
हस्ताक्षर दिन च्या शुभेच्छा

16195228_727331844110255_8266367669282558065_n

हस्ताक्षर दिन


तारिख २३ जानेवारी २०१७
हस्ताक्षर दिन च्या शुभेच्छा

16195568_727330954110344_4237304885352460871_n

हस्ताक्षर

पूर्वी रंगोली रांगोळी ने

काढलेले हस्ताक्षर

dscf35122

 

पिठलं


तारिख २२ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
रविवार
हरबरा डाळ पीठ याचे पिठलं
लोखंडी कढई त
तेल मोहरी ची फोडणी केली
पाणी घातले पीठ घातले हिंग मिठ हळद
लाल तिखट घालून शिजविले
बाजरी बकरी बरोबर मस्त लागली
चिरलेला कच्चा कांदा घेतला

img_61561

तीळ लावलेला पापुद्रा


तारिख २२ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
रविवार
मस्त मिठ घालून बाजरी पीठ याची
भाकरी केली
कित्ती छान पापुद्रा ला तीळ लावलेत
व खमंग तीळ भाझले गेलेत
मस्त बाजरी पीठ ची भाकरी केली

img_61531

img_61542

रविवार


तारिख २२ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
रविवार
पूर्वी काढलेली रांगोळी

10451137_378823432294433_6600632915066460028_n

कागद स्केचपेन रांगोळी


तारिख २१ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
शनिवार
बसल्या बसल्या कागद व स्केच पेन
ने रांगोळी काढली

img_61501

शनिवार


तारिख २१ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
शनिवार
आज काढलेली रांगोळी
शुभ दिवस

img_61481

काम आवडल पाहिजे !


तारिख २० जानेवारी २०१७

आपल काम नां ईतक छान असलं
पाहिजे सर्वांना आवडल पाहिजे !

माझ काम नां तसं चं आहे
कागद कलाकृति करते
रांगोळी काढते पद्मासन करते
रामरक्षा म्हणते संगणक करते
जिना चढ उतार करते वय ७४
कागद कलाकृती व मी

15672547_711542052355901_5824025877492853772_n

बोर नहान

बोर नहान

बोर नहान वर्ष होणारं बाळ मुलगा / मुलगी कोणी पण असो त्यांना
पौष महिना तं बोर नहान घालतात करतात
पाच ५ वर्ष मधील मूल / मुली बोलावतात व ईतर जन पण बोलावतात


बाळाला काळ झबल घालतात

हलवा याचे दागिने घालतात

डोक्या वर अंगा वर

तांब्या तं कोणता हि धातू चांदी पितळ ष्टील तांब तांब्यात
गाजर तुकडे पावटे अख्खे वालं अख्खे बोर ऊस करवे गोडेंरे चुरमुरे
नाणी पैसे सर्व तांब लोटां म्हणजे

घालायचे हळू हळू घालायचे

बाकीचे मुलं यांनी खाली काय पडेल ते गोळा करायचे घ्यावयाचे
त्याला लुटणे म्हणतात

इतरांना हळद कुंकू तिळ गुळ द्यावयाचा तिळ गुळ द्यावयाचा
कांही नाष्टा दिला तरी चालतो

अशा प्रकारे बोर नहान करतात

सास्त्रिय पद्दत पध्दत
बाळाला सर्व बोर ऊस पावटे हरबरा डहाळं चुरमुरे तिळ गुळ गाजर सर्व
याचा वास येतो तो वास बाळ व ईतर सर्वांना मिळतो थंडी असल्याने व भाजी
असल्याने हा वास पौष्टीक असतो तो देण्या साठी एकत्र करतात बाळ गोंडस व तरतरीत
दिसायला लागतं
मला जास्त माहिती नाही थोडे हवामान भाजी चा उपयोग साठी अंदाजाने लिहित आहे

ओमं आपण सर्व बोर नहान ब्लॉग जरुर वाचावा मी प्रथम आपण बोर नहान
विचारले साठी ब्लॉग केला आहे पूर्वी आमची लहान मुल असतांना व मी लहान असतांना आठवले ते लिहित आहे

मला वसुधालय ब्लॉग मध्ये प्रतिक्रिया आलेली
बोर नहान कसे करतात व का करतात
मी मला असलेली माहिती लिहून काढली

घरी असलेल्या गणपति ला बोर नहान केले

1095092_243677532475691_2139553278_n

संक्रांत वाण लुटणे


संक्रांत वाण लुटणे
Vasudha Chivate आम्ही लुटतांना

तांदूळ मुग डाळ एकत्र करून वाटी वाटी देत असतं तसेच साखर, हळद कुंकू ्याच पुड्या

चहा दुध साठी चार आणे अगदी पहिलां दहा पेसे पण दिलेले नतंर पेंटींगचे रुमाल

मी श्री यंत्र काडलेले फोटो व कागद देत असे असं बरच असं

लुटन असे पण काडीपेटी कंगवा आरसा दिले नाहीत

पोलक पीस पण देत असतं गुळ ढेप देत असतं

तीळ गुळ वाडी मी स्वत: करून देत आपण लिहिलेल्या वस्तू वेगळ्या वाटतात

सोसायटीत आल्या पासून वॉच मन सही करून आणतात
माझं आत्ता प्रश्र्न चं नाही जे केले ते लिहिल्र

नंतर त्यावेळेला ौसउषा चुलत बहिण म्हणाली मी वाण चं उद्दापण केल

तसं तू पण कर आणि हो हे असतांना

मी पाच घरी छोटी छोटी चांदीची बोळक क त्यात चमकी दिली

छान संक्रांत सण याचं उद्दापण केल मी हे असतान्ना

कोणी ांगितलेस की ऐकण्यास मस्त व फायदा व शान्त मन होत
चुलत बहिण उषा चे अभिनंदन चांगल ांगितलंस ाठीस

संक्रांत सण शुभेच्छा

dscf30331

पौंष कृष्णपक्ष

तारिख २० जानेवारी २०१७

पौंष कृष्णपक्ष

img_50942

नमस्कार

जुन २०१४ ला

जुन्या घरी केलेले

पद्मासन

नमस्कार

img_20140713_162704

गुरुवार

गुरुवार

ब्रह्मचैतन्य महाराज याञ्चा वार

दत्त दिगन्बर यांचा वार

नमस्कार

15232253_697779230398850_7351259896481193177_n

संध्याकाळ

१८ जानेवारी २०१७
संध्याकाळ

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.

See More

img_60271

पोकळा व कांदा भाजी


कोल्हापुरी पोकळा पालेभाजि
पोकळा भाजी धुवून घेतली
देठ सगट निवडली विळीने चिरली
एक कांदा बारीक चिरला लोखंडी काढीत त
तेल मोहरी ची फोडणी केली
त्यात कांदा व पोकळा पालेभाजी चिरलेले घातली
परतून घेतली मला जरा मऊ लागते
साठी पाणी घालून वाफ आणली
मिठ लाल तिखट पांदी लोन कळत ण कळत घातले
हळद घातली शिजविली
पोळी बरोबर पोट भर खाल्ली

img_61401

सौ रचना दोशी


पिंजर चि रांगोळी
आमच्या शेजारी
सौ रचना दोशी
सौ सुनबाई
राहत असतं
आत्ता त्या दुसऱ्या भागात राहतात
त्यांनी अशा चं पण पांढरी रांगोळी ने
पिंजर केलेली

मी विचारले कसं येत असं
तर त्यांनी दाखविली

व मी नतंर
रंग रगींत पिंजर ची रांगोळी काढली

कसं नविन शिकायला मिळत बघां

dscf1553

१८ जानेवारी


तारिख १८ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
बोट याची रांगोळी
शुभ दिवस

सौ ज्योत्स्ना खेरडे देशपांडे यांचा वाढ दिवस आहे

पूर्वी एक त्यांच्या नाव घालून काढलेली रांगोळी

happybirthday.jpg

img_51222

बाजरी चा भाकरी चा मलिदा


बाजरी चा भाकरी चा  मलिदा
काल रात्रि केलेली बाजरी भाकरी
सकाळी मिक्सर मधून काढली
गुळ पण मिक्सर मिक्सर मधून काढला
सादुक तूप घातले
लाडू केले

आम्ही असे खर तर
दुध गुळ बाजरी ची भाकरी
एकत्र करून खातो

img_61381

img_61361

काम याची नोंद


मि वसुधा श्रीकान्त चिवटे
कधि संगीत याचा सा रे ग म् पण माहित नसणारी
वयाच्या ४० वर्ष पासून सतार शिकवण सुरु केली
नंदकुमार कुलकर्णी सर
साक्षीणे बेळगाव येथे उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले
तसेच
वय ६८ मध्ये मराठी वसुधालय ब्लॉग लिखाण
सुरु केले
किशोर कुलकर्णी यांनी ब्लॉग वाचन करून
सुंदर मला व घराण व प्रतिष्ठित ब्लॉग वाल्या आजीबाई
पुस्तक छापले आहेसंसार व करून एवढे एवढे यश मिळविले आहे मी

काम याची नोंद ठेवण्यास काही चं हरकत नाही

आपण चं आपल्या कारकिर्दीत तली नोंद दखल घेण  आवश्यक आहे
असं लिखाण मी खूप वेळा लिहील आहे

स्वत: चं कर्तुत्व दाखविणे वाईट नाही
फोटो मस्त आहे

सर्वांना धन्यवाद व अभिंनंदन व शुभेच्छा

15965937_723897907786982_2106834003871782234_n

 

कलकत्ता खादी


कोल्हापुर येथे
कलकत्ता साडी चे खास दुकान आहेत
आणि हो
देवल क्लब च्या डाव्या बाजुला
खास खादी चे दुकान आहे

कलकत्ता साडी
खादी चि आहे का

img_61341

पोळी कुस्करा


तारिख १६ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
दुपारी खाण्यास पोळी कुस्करा केला
पोळी कुस्करून घेतली एक कांदा विलीने चिरून घेतला
कोथिंबीर चिरली लिंबू चिरले
सर्व पोळी कुस्करा मध्ये घातले शेंगदाणे चटणी घातली
लाल तिखट मिठ हळद कच्च तेल घातले
मस्त कालविले
लिंबू मुळे मऊ छान लागले व कच्च तेल मुळे पण
म ऊ मस्त वाटल
फोडणी करून करण्या पेक्षा असं चविष्ट वाटत
दात नसणाऱ्या नां मऊ बर वाटत

img_61291

img_61272

ऊच्छुकता


पेरणी
क्यारोट
दोन दिवस झाले
गाजर मूळ पाणी मध्ये ठेवलेत
आज त्याला पालवी आली
पूर्वी मि मुळा च पान करत असे
मध्यंतरी विसरले
आत्ता फेस बूक मध्ये पाहून परत
गाजर मूळ पाणी मध्ये ठेवलीत
बोरिंग चं पाणी असल्याने नीट येत नाही
उन्ह पण नाही
असो एवढ पाहण्यास मजा ऊ च्छुकता

16105786_723369914506448_2223159867815159513_n

२०१४


शाकाम्बरि पौर्णिमा चा
ग्यालरी मधून काढलेला
फोटो
२०१४ साल चा

1551592_243132059196905_1716458142_n

रांगोळी


तारिख १६ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
शुभ दिवस

img_61251

करिदिन


तारिख १५ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष

करिदिन

कणिक मध्ये मिठ व कच्च तेल घातले
लोखंडी तवा ला तेल व पाणी लावले
पातळ केलेले पीठ घालुन धिरडी केली
बरोबर दुध गुळ एकत्र केलेले ठेवले
मस्त करिदिन केला

करिदिन च्या शुभेच्छा

img_61211

१५ जानेवारी


तारिख १५ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष

करिदिन

कणिक मध्ये मिठ व कच्च तेल घातले
लोखंडी तवा ला तेल व पाणी लावले
पातळ केलेले पीठ घालुन धिरडी केली
बरोबर दुध गुळ एकत्र केलेले ठेवले
मस्त करिदिन केला

करिदिन च्या शुभेच्छा

img_61182

img_61202

शुभ संक्रांत


तारिख १४ जानेवारी २०१७
नविन काळि साडी
शुभ संक्रान्त

img_61151

करिदिन


तारिख १५ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
करी दिन
बोळक मध्ये दुध ऊतू घालवतात
अथवा तांदूळ दुध याचा भात करतात .

मी पूर्वी केलेले
दुध ऊतू चा फोटो दाखवित आहे

img_09591

img_09511

 

झाकण रांगोळी


तारिख १५ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
झाकण सरकवून काढलेली
रांगोळी

1509244_392707687572674_4991234382673352936_n

 

भक्त


गाणगापूर

पूर्वी मि व आमचे आमचे भाऊ बहिण सौ भावजय
गाणगापूर येथे नदीत स्नान करण्यास गेलोलो
माझा क्यामेरा पाहून एक भक्त म्हणाले
माझां फोटो काढा
मी काढलेला फोटो
आज गंगा स्नान असते
कोठे हि केंव्हाही नदी त स्नान केलेले चालते
एवढ त्याच पुण्य चं असते

dscf2801

तीळ गुळ पोळी


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
मकर संक्रांत
तीळ गुळ पोळी
डाळी पीठ तूप मध्ये भाजून घेतले
गुळ किसून घेतला
तीळ भाझून बारीक केले सर्व एकत्र केले
कणिक मध्ये कच्च तेल मिठ घालून तिंबून
गोळा करून सारण भरून
गोड तीळ गुळ पोळी
पोळी केली

1544606_241018256074952_2014903634_n

पतंग

पतंग

तारिख १४ जानेवारी २०१७

इतकं वार आहे जुना झालेला आकाश कंदील

खूप उंच जातो व परत ठिकाणी येतो

साठी पतंग लिहिले आहे

पौंष कृष्ण पक्ष

मकर संक्रान्त

पतंग

शुभेच्छा!

 

img_61121

%d bloggers like this: