आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 4, 2017

पुतळा

पुतळा

कुणाचा हि हात पुतळा ला लागत नाहि व
पुतळा पाडण्याची हिम्मत वां मन होत नाही
असे पुतळे
श्रीमंत राजे शाहू महाराज यांचे पुतळा ला धाडस करत नाहीत

असं गाव पाहिजे !
कोल्हापुर

 

img_059511.jpg

उपवास साठी

 ॐ
उपवास साठी
बटाटा उकडून साल काढून घेणे.
भिजाविलेला  साबुदाणा घालणे चवी साठी थोडे
जिरे , मिठ लाल तिखट घालणे
थापून तूप मध्ये तळणे
पूर्वी चकली करून वळवून तळत.

मी वसुधालय ब्लॉग लिहिल्या मुळे
सर्व साहित्य लगेच चं सापडत फोटो सगट !

 

dscf2417

dscf2416

पौंष शुक्लपक्ष चतुर्थी

 


तारिख ४ जानेवारी २०१७
साल आठवणीने लिहिले जाते
सवय पेक्षा !
पौंष शुक्लापक्ष चतुर्थी
बधवार


आमचा प्रणव शेंडेफळ गणपति बाप्पा


आणि हो ! मी पण शेंडेफळ आहे
चतुर्थी चा जन्म दिवस !
मार्गशीर्ष कृष्णपक्ष मध्ये !

 

 

img_60022img_60221

%d bloggers like this: