ओळख
ॐ
एकदा माणूस मनात भरला नां
त्या साठी पुतळा किंवा त्याची पुस्तक अथवा
वस्तू ची गरज नसते
नामान तो मनात राहतो !
श्री राम जय राम जयजय राम
ॐ
एकदा माणूस मनात भरला नां
त्या साठी पुतळा किंवा त्याची पुस्तक अथवा
वस्तू ची गरज नसते
नामान तो मनात राहतो !
श्री राम जय राम जयजय राम
प्रवर्ग:
प्रवर्ग:
ॐ
पौंष महिना
शाकंबरी देवी ची भाजी
जास्त करून पाले भाज्या असतात.
…
खूप ूर्वी च्या काळी दुष्काळ पडला
लोकांनी सर्व देवी नां साकड घातलं विनवणी केली
प्रार्थना केली की पाऊस पडू दे पिक येऊ दे
व नंतर छान पाऊस पडला
व डर पौंष महिना मध्ये छान भाजी येऊ लागली
खरं चं चं पौंष महिना मध्ये भाजी हिवाळा ऋतू ट भाजी
छान व स्वस्त पण मिळते
सर्व देवी म्हणजे चं शाकांबरी भाजी ची देवी आहे.
नमस्कार !
देवी सर्व गावा नां प्रसन्न होते
पण घरातील प्रश्र्न सोडवत नाही
यांची खंत असते
प्रवर्ग: