पत्रकार दिन
ॐ
तारिख ६ जानेवारी २०१७
पत्रकार दिन !
आम्ही वर्तमान पत्र वाचतो
व त्यातील कार्तण कापून जपून ठेवतो !…
श्रीमंत माई यांची शाळा मध्ये
आमची मुल पुष्कर व प्रणव शिकलेली आहेत
माई साहेब बद्दल भयंकर आदर !
गणेश जयंती ओढा वरील पूल येथील गणपति
आम्ही नेहमी दर्शन घेतो तेथे अथर्वशीर्ष व नारद उवाच दगड वर
कोरलेले आहे मी गणेश जयंती साठी गेलेली माझा पण त्यात फोटो आहे.
महाराष्ट्र टाइम्स मध्ये देवी वरील सूर्य किरण चा फोटो आहे
मी खूप सुरुवातीला सर्व वर पडलेले सूर्य किरण पहिले आहेत
आता थोडे अवघड झाले आहे
वर्तमान पत्र वाचन याचा नाद व कार्तण मस्त वाटत !