प्राणि
ॐ
कसे प्राणि मस्त आहेत बघा
मनि मौऊ ! गाय ! माकड वान्नर !
प्रवर्ग:
ॐ
गुलाब फुल
हे असतान्ना
श्री महालक्ष्मी देवी …
कोल्हापुर येथे
मि कागद वर भरपूर श्री यन्त्र काढली
ती काय करायची साठी मी देऊळ मध्ये
पुजारी आज्जी बाई नां दिली
त्यांनी सर्व जण दर्शन साठी आलेले
भक्त यांना दिली
मला खूप बर वाटलं नाही तर
मी काय करू असं झाल होत मला
नंतर मी सहज दर्शन साठी गेलेली
पुढारी आज्जी बाई निं मला केवढी
गुलाब यांची फुल दिली बघा !
श्री यंत्र काढलेला प्रसाद ओटी मिळाली मला
अत्यंत खरा मनातील आनंद आहे .
पुष्कर ने मला क्यामेरा दिलेला
त्यामुळे मी त्याचा फोटो लगेच चं काढला
त्यामुळे ति फुल व आठवण
व ओटी चं प्रसाद आज पण आहे
माझ्या जवळ !
प्रवर्ग:
प्रवर्ग:
प्रवर्ग: