पद्मासन
ॐ
पद्मासन
माझं वय ७४ पूर्ण आहे
तारिख ८ जानेवारी २०१७ …
पौंष शुक्लपक्ष
रविवार
सूर्य याचा वार
ॐ
पद्मासन
माझं वय ७४ पूर्ण आहे
तारिख ८ जानेवारी २०१७ …
पौंष शुक्लपक्ष
रविवार
सूर्य याचा वार
ॐ
वर्जासन
माझं वय ७४ पूर्ण आहे
तारिख ८ जानेवारी २०१७ …
पौंष शुक्लपक्ष
रविवार
सूर्य याचा वर
ॐ
कर्ण यान्चे कवच मागून विद्दा संपविली
साठी
जानव | मंगळसूत्र |काळा लाल गोफ
चांदी ची साखळी बांधायची पद्दत आहे.…
ह्या साठी मुंज करतात
गोष्टी जरी असल्या तरी बोध व शिकवण असते.
मी मोठी झाले साठी माझ्या त्यावेळेला सौ आई ( वहिनी ) ने
मला गळ्यात घालण्यास सोन याची साखळी कलेली आठवते !
ॐ
गजरा
काय आहे बघा
मि कोल्हापुर येथे
जुने देवल क्लब येथे …
सतार वादन याची परिक्षा दिली
आमचे माझे
सर नन्दा कुलकर्णी
व ईतर सर पण होते.
सौ दीक्षित बाई नि परीक्षा घेतली.
मे महिना मध्ये परीक्षा झाली असणार
जून महिना मध्ये रिझल्ट लागला.
सर म्हणाले आता उद्या रिझल्ट
जुन्या देवल क्लब मध्ये आहे तुम्ही बघून या .
मी ह्यांना म्हटंल ऑफिस नंतर परस्पर गावात जा
व जुन्या देवल क्लब मध्ये माझां सतार च्या परीक्षा चा
रिझल्ट बघा
बर म्हणाले व ते रिझल्ट बघायला गेले प्रथम
यादीत नाव दिसेना सापडेना
परत पहिला श्रेणीत नाव आहे का वाटून बघितले
तर त्यात माझे नाव दिसले खुश झाले
माझ्या सर यांना भेटले सर पण खुश झाले पेढे विचारले
मी क्लास मध्ये नंतर पेढे दिले
घरी येतांना ह्यांनी गजरा आणला
मी ह्यांची वाट पहात चं होते
माझ्या हातात कागद गुंडाळी दिली
मी पहात चं राहिले
नंतर सर्व हकीगत सविस्तर सांगितली
मी खूप खुश झाले
गजरा अंबाडा मध्ये घातला
त्या गजरा ची व सतार परीक्षा पास जाळ्याची
आठवण
आज पण येते
कुठली फुल ते आठवत नाही पण
गजरा मस्त होता
नंदा कुलकर्णी सर यांना नमस्कार
छान सतार शिकविली बद्दल !
नंदकुमार सर यांच अक्षर!