लिखाण
ॐ
लिखाण करतान्ना
काहीतरी घडाव लागत
त्याची आठवण राहिली की …
तळमळी ने लिहिले जाते
काही तरी अभ्यास करून
त्यात गुंग व्हावयाला हवं
तर ते लिखाण वाचून जन समुदाय पर्यंत जात
त्याची दखल घेतली जाते
नंतर सर्व जण लिखाण पसंत करून
स्वत: चं मोठ्ठं प्रकारे प्रसिद्ध करतात
आपल्या ला नंतर त्या साठी काही हि कराव
लागत नाही
मूळ अभ्यास लिखाण चांगले हवं
शुभेच्छा