हिरव पेन
ॐ
तारिख १२ जानेवारी २०१७
पौंष शुक्लपक्ष
शाकंबरी पौर्णिमा
संक्रांत साठी भेट कार्ड
संक्रांत म्हटल की काळा रंग
काळी पारकर शाई हिरव पेन
चे भेट कार्ड
ॐ
तारिख १२ जानेवारी २०१७
पौंष शुक्लपक्ष
शाकंबरी पौर्णिमा
संक्रांत साठी भेट कार्ड
संक्रांत म्हटल की काळा रंग
काळी पारकर शाई हिरव पेन
चे भेट कार्ड
ॐ
तारिख १२ जानेवारी २०१७
पौंष शुक्लपक्ष
शाकंबरी पौर्णिमा
संक्रांत साठी भेट कार्ड
संक्रांत म्हटल की काळा रंग
काळी पारकर शाई काळ पेन
चे भेट कार्ड
ॐ
भाकरी चि फजिती
काय झाल डिसेंबर मध्ये मी व प्रणव
मुंबई माझ्या माहेरी गेलोलो
तेथे थंडी असल्यामुळे भाऊ व सर्वजण यांनी
बाजरी भाकरी करायची ठरविली पीठ विकत आणले
मी म्हटलं मी करते
भाकरी करून झाली तीळ लावून झाले
मध्ये चं सौ भावजय म्हणाल्या
वहिनी त्यांच्या सासूबाई व माझी आई
भाकरी हातात घेऊन चं सरळ टाकत
तीळ वर येत असतं
मी नेहमी तीळ लावलेली बाजू खाली करते हातात घेऊन
उलट टाकते पाणी लावते परत तीळ ची बाजू वर येते
नंतर ग्यास वर तीळ ची बाजू भाजली जाते
त्या म्हणाल्या तसं केल आणि हो
तीळ लावलेली बाजू उलटी झाली भाकरी छान झाली
पण तीळ ची बाजू उलटी आली पापुद्रा तीळ चा उलटा आला
मला खूप खटकल
एवढ वर्ष करून कसं असं झालं
परत आठवडा मध्ये चं
माझां भाच्चा आकाश अमेरिका येथून मुंबई येणार साठी
मी परत प्रणव पण मुंबई गेलो
मी परत तेथे माझ्या पद्धतिने बाजरी ची भाकरी केली
मस्त पातुद्रा ला तीळ आले
मला खूप बर वाटलं
आणि हो आकाश ला पण भारत मधील
बाजरी ची तीळ पापुद्रा ला लावले खावयास मिळाली
प्रत्येक भोगी आली की मला
सौ भावजय वहिनी च्या पद्धतिने करतात
त्यांची पापुद्रा वर तीळ येतात म्हणतात
काय आहे सून बाई ला सासू ची पद्धत जास्त समजते
मुली ला आई ची पद्धत विसरली जाते
आकाश व बाजरी ची तीळ पापुद्रा ची भाकरी ची आठवण येते
काय असतंय सुना नां नां सासू ची ईतकी सवय झालेली असते की तसच करतात व बरोबर होत आणि मुली आई चं विसरून सासर ची सवय घेतात ते बरोबर वाटत आणि तिच पद्धत डोक्यात बसून ते बरोबर वाटतं भोगी च्या शुभेच्छा तीळ लावलेली पापुद्रा ची बाजरी ची भाकरी खा
उद्या भोगी
भोगी शुभेच्छा