आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 13, 2017

भोगी सण


तारिख १३ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष

भोगी सण

कुणाला द्यावयाची विचार चालू असतांना
बाजरी भाकरी व कांदा पात भाजी केले ली बर
असं म्हणत सकाळी चं
आमच्या कडे नेहमी येणाऱ्या बोहारीण बाई आल्या
काही कपडे व भांड देण्या साठी
पण सध्या कपडे नाहीत म्हटलं व कसं पाठवावयाच
साठी त्यांना बाजरी ची मिठ घातलेली पापुद्रा तीळ याची
भाकरी व त्यात कांदा पात भाजी दिली

झाली भोगी
दुसरी बाजरी ची भाकरी व कांदा पात भाजी ठेवून
फोटो काढला आहे

सण पण कसे करून घेतात बघा
नमस्कार

img_60891

तांदूळ मुगडाळ


तारिख १३ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
तांदूळ मुगडाळ
भोगी शुभेच्छा

img_08701

भोगी शुभेच्छा


तारिख १३ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
भोगी शुभेच्छा
भोगिला मातीच्या सुगडीत
मुग व तांदूळ यांची खिचडी करतात
आंध्र मध्ये पोंगळ म्हणतात
आपल्यात बाजरी चा भात करतात
मी पोंगळ चा चित्र रांगोळी ने काढले आहे
शुभेच्छा

img_60881

%d bloggers like this: