आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 14, 2017

भक्त


गाणगापूर

पूर्वी मि व आमचे आमचे भाऊ बहिण सौ भावजय
गाणगापूर येथे नदीत स्नान करण्यास गेलोलो
माझा क्यामेरा पाहून एक भक्त म्हणाले
माझां फोटो काढा
मी काढलेला फोटो
आज गंगा स्नान असते
कोठे हि केंव्हाही नदी त स्नान केलेले चालते
एवढ त्याच पुण्य चं असते

dscf2801

तीळ गुळ पोळी


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
मकर संक्रांत
तीळ गुळ पोळी
डाळी पीठ तूप मध्ये भाजून घेतले
गुळ किसून घेतला
तीळ भाझून बारीक केले सर्व एकत्र केले
कणिक मध्ये कच्च तेल मिठ घालून तिंबून
गोळा करून सारण भरून
गोड तीळ गुळ पोळी
पोळी केली

1544606_241018256074952_2014903634_n

पतंग

पतंग

तारिख १४ जानेवारी २०१७

इतकं वार आहे जुना झालेला आकाश कंदील

खूप उंच जातो व परत ठिकाणी येतो

साठी पतंग लिहिले आहे

पौंष कृष्ण पक्ष

मकर संक्रान्त

पतंग

शुभेच्छा!

 

img_61121

मकर संक्रांत


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
मकर संक्रांत शुभेच्छा

15965120_722178494625590_2812121818377608217_n

सूर्य मंत्र


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
सूर्य याचा मंत्र
रांगोळि ने काढलेला

मकर संक्रांत शुभेच्छा

img_44481

50 / ५० वर्ष


साल १९६७ संक्रांत सण
माझ्या सौ सासूबाई व सासरे (बाबा )
यांनी घेतलेली काळी साडी
आत्या सासूबाई अक्का यांनी केलेले
हलवा याचे दागिने
आत्ता 50 / ५० वर्ष झालीत
कित्ती जपणूक आहे
म्हणाल तेच तेच लिहिते आणि दाखविते
पण त्यावेळेला
क्यामेरा पण घरी नव्हता तरी स्टुडीओ जावून
काळा पांढरा फोटो काढायची
हौस किती बघा आणि
कित्ती हलवा याचे घरी केलेले दागिने आहेत

हल्ली विकत मिळून व क्यामेरा मोबाईल फोन असून
असा फोटो कोठ्ठे क्वचित चं सापडेल

शुभेच्छा

halvyache-dagine1

 

चक्र


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
मकर संक्रांत
विडा चं पान यावर
पूर्वी काढलेले


चक्र

paan-rangoli2

सुगडी पूजा पूजा


तारिख १४ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
मकर संक्रांत
सुगडी ची पूजा

img_60931

मकर संक्रांत


तारिख १५ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
आज परत चक्र नविन काढल

मकर संक्रांत शुभेच्छा

img_60901

%d bloggers like this: