आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 16, 2017

कलकत्ता खादी


कोल्हापुर येथे
कलकत्ता साडी चे खास दुकान आहेत
आणि हो
देवल क्लब च्या डाव्या बाजुला
खास खादी चे दुकान आहे

कलकत्ता साडी
खादी चि आहे का

img_61341

पोळी कुस्करा


तारिख १६ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
दुपारी खाण्यास पोळी कुस्करा केला
पोळी कुस्करून घेतली एक कांदा विलीने चिरून घेतला
कोथिंबीर चिरली लिंबू चिरले
सर्व पोळी कुस्करा मध्ये घातले शेंगदाणे चटणी घातली
लाल तिखट मिठ हळद कच्च तेल घातले
मस्त कालविले
लिंबू मुळे मऊ छान लागले व कच्च तेल मुळे पण
म ऊ मस्त वाटल
फोडणी करून करण्या पेक्षा असं चविष्ट वाटत
दात नसणाऱ्या नां मऊ बर वाटत

img_61291

img_61272

ऊच्छुकता


पेरणी
क्यारोट
दोन दिवस झाले
गाजर मूळ पाणी मध्ये ठेवलेत
आज त्याला पालवी आली
पूर्वी मि मुळा च पान करत असे
मध्यंतरी विसरले
आत्ता फेस बूक मध्ये पाहून परत
गाजर मूळ पाणी मध्ये ठेवलीत
बोरिंग चं पाणी असल्याने नीट येत नाही
उन्ह पण नाही
असो एवढ पाहण्यास मजा ऊ च्छुकता

16105786_723369914506448_2223159867815159513_n

२०१४


शाकाम्बरि पौर्णिमा चा
ग्यालरी मधून काढलेला
फोटो
२०१४ साल चा

1551592_243132059196905_1716458142_n

रांगोळी


तारिख १६ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
शुभ दिवस

img_61251

%d bloggers like this: