आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 17, 2017

बाजरी चा भाकरी चा मलिदा


बाजरी चा भाकरी चा  मलिदा
काल रात्रि केलेली बाजरी भाकरी
सकाळी मिक्सर मधून काढली
गुळ पण मिक्सर मिक्सर मधून काढला
सादुक तूप घातले
लाडू केले

आम्ही असे खर तर
दुध गुळ बाजरी ची भाकरी
एकत्र करून खातो

img_61381

img_61361

काम याची नोंद


मि वसुधा श्रीकान्त चिवटे
कधि संगीत याचा सा रे ग म् पण माहित नसणारी
वयाच्या ४० वर्ष पासून सतार शिकवण सुरु केली
नंदकुमार कुलकर्णी सर
साक्षीणे बेळगाव येथे उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले
तसेच
वय ६८ मध्ये मराठी वसुधालय ब्लॉग लिखाण
सुरु केले
किशोर कुलकर्णी यांनी ब्लॉग वाचन करून
सुंदर मला व घराण व प्रतिष्ठित ब्लॉग वाल्या आजीबाई
पुस्तक छापले आहेसंसार व करून एवढे एवढे यश मिळविले आहे मी

काम याची नोंद ठेवण्यास काही चं हरकत नाही

आपण चं आपल्या कारकिर्दीत तली नोंद दखल घेण  आवश्यक आहे
असं लिखाण मी खूप वेळा लिहील आहे

स्वत: चं कर्तुत्व दाखविणे वाईट नाही
फोटो मस्त आहे

सर्वांना धन्यवाद व अभिंनंदन व शुभेच्छा

15965937_723897907786982_2106834003871782234_n

 

%d bloggers like this: