आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 18, 2017

संध्याकाळ

१८ जानेवारी २०१७
संध्याकाळ

ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा: ||
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभि: |
व्यशेम देवहितं यदायु: || १ ||
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृध्दश्रवा: |
स्वस्ति न: पूषा विश्र्ववेदा: ||
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि: |
स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु || २ ||
ॐ शान्ति : | शान्ति : | शान्ति : ||

अर्थ :
हे देवांनो ! आम्ही कानांनी शुभ ऐकावे. आम्ही डोळ्यांनी
पवित्र-मंगल पाहावे.स्थिर – उत्तम अवयवांनी व सुदृढ
शरीरांनी युक्त होऊन आम्ही तुमची उपासना व स्तुती करतच
तुम्ही – देवांनी दिलेले हे आयुष्य व्यतीत करावे. ( अशी आमची प्रार्थना आहे.) [ १ ]
तो महाकीर्तिमान इंद्र आमचे कल्याण करो. ज्ञानसंपन्न आणि
वैभवसंपन्न ‘पूषा ‘ देव आमचे कल्याण करो. ज्याच्या गतीला अडथळा नाही
असा तो आकाशात संचार करणारा देव आमचे कल्याण करो आणि तो
तो वाणीला अधिपती देवगुरु आम्हांला श्रेयस् प्राप्त करून देवो. [ २ ]

व्यक्तींमध्ये शांतता नांदो.
समाजात शांतता नांदो.
जगात सर्वत्र शांतता नांदो.

See More

img_60271

पोकळा व कांदा भाजी


कोल्हापुरी पोकळा पालेभाजि
पोकळा भाजी धुवून घेतली
देठ सगट निवडली विळीने चिरली
एक कांदा बारीक चिरला लोखंडी काढीत त
तेल मोहरी ची फोडणी केली
त्यात कांदा व पोकळा पालेभाजी चिरलेले घातली
परतून घेतली मला जरा मऊ लागते
साठी पाणी घालून वाफ आणली
मिठ लाल तिखट पांदी लोन कळत ण कळत घातले
हळद घातली शिजविली
पोळी बरोबर पोट भर खाल्ली

img_61401

सौ रचना दोशी


पिंजर चि रांगोळी
आमच्या शेजारी
सौ रचना दोशी
सौ सुनबाई
राहत असतं
आत्ता त्या दुसऱ्या भागात राहतात
त्यांनी अशा चं पण पांढरी रांगोळी ने
पिंजर केलेली

मी विचारले कसं येत असं
तर त्यांनी दाखविली

व मी नतंर
रंग रगींत पिंजर ची रांगोळी काढली

कसं नविन शिकायला मिळत बघां

dscf1553

१८ जानेवारी


तारिख १८ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
बोट याची रांगोळी
शुभ दिवस

सौ ज्योत्स्ना खेरडे देशपांडे यांचा वाढ दिवस आहे

पूर्वी एक त्यांच्या नाव घालून काढलेली रांगोळी

happybirthday.jpg

img_51222

%d bloggers like this: