आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 20, 2017

काम आवडल पाहिजे !


तारिख २० जानेवारी २०१७

आपल काम नां ईतक छान असलं
पाहिजे सर्वांना आवडल पाहिजे !

माझ काम नां तसं चं आहे
कागद कलाकृति करते
रांगोळी काढते पद्मासन करते
रामरक्षा म्हणते संगणक करते
जिना चढ उतार करते वय ७४
कागद कलाकृती व मी

15672547_711542052355901_5824025877492853772_n

बोर नहान

बोर नहान

बोर नहान वर्ष होणारं बाळ मुलगा / मुलगी कोणी पण असो त्यांना
पौष महिना तं बोर नहान घालतात करतात
पाच ५ वर्ष मधील मूल / मुली बोलावतात व ईतर जन पण बोलावतात


बाळाला काळ झबल घालतात

हलवा याचे दागिने घालतात

डोक्या वर अंगा वर

तांब्या तं कोणता हि धातू चांदी पितळ ष्टील तांब तांब्यात
गाजर तुकडे पावटे अख्खे वालं अख्खे बोर ऊस करवे गोडेंरे चुरमुरे
नाणी पैसे सर्व तांब लोटां म्हणजे

घालायचे हळू हळू घालायचे

बाकीचे मुलं यांनी खाली काय पडेल ते गोळा करायचे घ्यावयाचे
त्याला लुटणे म्हणतात

इतरांना हळद कुंकू तिळ गुळ द्यावयाचा तिळ गुळ द्यावयाचा
कांही नाष्टा दिला तरी चालतो

अशा प्रकारे बोर नहान करतात

सास्त्रिय पद्दत पध्दत
बाळाला सर्व बोर ऊस पावटे हरबरा डहाळं चुरमुरे तिळ गुळ गाजर सर्व
याचा वास येतो तो वास बाळ व ईतर सर्वांना मिळतो थंडी असल्याने व भाजी
असल्याने हा वास पौष्टीक असतो तो देण्या साठी एकत्र करतात बाळ गोंडस व तरतरीत
दिसायला लागतं
मला जास्त माहिती नाही थोडे हवामान भाजी चा उपयोग साठी अंदाजाने लिहित आहे

ओमं आपण सर्व बोर नहान ब्लॉग जरुर वाचावा मी प्रथम आपण बोर नहान
विचारले साठी ब्लॉग केला आहे पूर्वी आमची लहान मुल असतांना व मी लहान असतांना आठवले ते लिहित आहे

मला वसुधालय ब्लॉग मध्ये प्रतिक्रिया आलेली
बोर नहान कसे करतात व का करतात
मी मला असलेली माहिती लिहून काढली

घरी असलेल्या गणपति ला बोर नहान केले

1095092_243677532475691_2139553278_n

संक्रांत वाण लुटणे


संक्रांत वाण लुटणे
Vasudha Chivate आम्ही लुटतांना

तांदूळ मुग डाळ एकत्र करून वाटी वाटी देत असतं तसेच साखर, हळद कुंकू ्याच पुड्या

चहा दुध साठी चार आणे अगदी पहिलां दहा पेसे पण दिलेले नतंर पेंटींगचे रुमाल

मी श्री यंत्र काडलेले फोटो व कागद देत असे असं बरच असं

लुटन असे पण काडीपेटी कंगवा आरसा दिले नाहीत

पोलक पीस पण देत असतं गुळ ढेप देत असतं

तीळ गुळ वाडी मी स्वत: करून देत आपण लिहिलेल्या वस्तू वेगळ्या वाटतात

सोसायटीत आल्या पासून वॉच मन सही करून आणतात
माझं आत्ता प्रश्र्न चं नाही जे केले ते लिहिल्र

नंतर त्यावेळेला ौसउषा चुलत बहिण म्हणाली मी वाण चं उद्दापण केल

तसं तू पण कर आणि हो हे असतांना

मी पाच घरी छोटी छोटी चांदीची बोळक क त्यात चमकी दिली

छान संक्रांत सण याचं उद्दापण केल मी हे असतान्ना

कोणी ांगितलेस की ऐकण्यास मस्त व फायदा व शान्त मन होत
चुलत बहिण उषा चे अभिनंदन चांगल ांगितलंस ाठीस

संक्रांत सण शुभेच्छा

dscf30331

पौंष कृष्णपक्ष

तारिख २० जानेवारी २०१७

पौंष कृष्णपक्ष

img_50942

%d bloggers like this: