हस्ताक्षर
ॐ
पूर्वी रंगोली रांगोळी ने
काढलेले हस्ताक्षर
प्रवर्ग:
ॐ
तारिख २२ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
रविवार
हरबरा डाळ पीठ याचे पिठलं…
लोखंडी कढई त
तेल मोहरी ची फोडणी केली
पाणी घातले पीठ घातले हिंग मिठ हळद
लाल तिखट घालून शिजविले
बाजरी बकरी बरोबर मस्त लागली
चिरलेला कच्चा कांदा घेतला
प्रवर्ग:
ॐ
तारिख २२ जानेवारी २०१७
पौंष कृष्णपक्ष
रविवार
मस्त मिठ घालून बाजरी पीठ याची …
भाकरी केली
कित्ती छान पापुद्रा ला तीळ लावलेत
व खमंग तीळ भाझले गेलेत
मस्त बाजरी पीठ ची भाकरी केली
प्रवर्ग:
प्रवर्ग: