आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 28, 2017

मातीचा ऊपयोग


तारिख २८ जानेवारी २०१७
माघ शुक्लपक्ष

मातीचा ऊपयोग

आमच्या घरी मि सुगड
नविन आणलेलं त्यात पाणी घालून पित आहे
नविन सुगड असल्यामुळे
मातीचा वास व माती ची चव येते
मस्त वाटत सुगड मधील पाणी पिण्यास !

पूर्वी लहान मुल माती खात असतं
भिंती वरील पापुद्रे पण खात असतं
रागावत असतं

Vasudha Chivate पूर्वी पाटी वर लिहायची पेन्सिल

पण दाताने तोडून खात असतं

 क्याल्शियाम मिळत असे

हल्ली क्याल्शीम च्या गोळ्या मिळतातवत असतं

 

आत्ता परत माती चे भांड याचा उपयोग करा
असे सांगतात
मी स्वंयापाक करतांना लोखंडी तवा व
काही भाजायचे असेल तर लोखंडी कढई वापरते
विष्णू मनोहर सांगतात तसं

पाणी भरलेले सुगड

img_61802

%d bloggers like this: