आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 29, 2017

लाल माठ पाले भाजी


तारिख २९ जानेवारी २०१७

लाल माठ पाले भाजी

मस्त लाल माठ पाले भाजी
१० दहा रुपये ला पेंडी जुडी आणली
धुतली देठा सगट निवडली
सकाळी विळी ने बसून चिरली
तेल मोहरी ची फोडणी दिली
पाणी घालून शिजविली
हरबरा डाळ याचे पीठ लावले
लाल तिखट मिठ हळद घातले
सर्व एकत्र करून शिजविले
झाकण ठेवून वाफं आणविली
मस्त छान लाल माठ पाले भाजी
हिरवी दिसायला लागली.

img_61811

img_61841

%d bloggers like this: