आपले स्वागत आहे!

Archive for जानेवारी 31, 2017

गणपति


तारिख ३१ जानेवारी २०१७
माघ शुक्लपक्ष

गणपति चा वाढ दिवस
जयन्ति
नमस्कार

10922628_396718733838236_2466993446303479618_n

 

संगम रवरी कंदिल

तारिख ३१ जानेवारी २०१७

माघ शुक्लपक्ष

गणपति चा वाढ दिवस जयन्ति

प्रणव ओफिस च्या कमासाठी

गोवा येथे गेलेले असतांना तेथून

संगम रवरी कंदील आणला

टेबल ल्यांप

त्यात कित्ती नाजूक नक्षी काम आहे

आज सकाळी दिवा याचा

फोटो घेतला आहे

नक्षी काम पाहण्यास संगम रवरी

चे असल्याने मस्त वाटेल पाहण्यास

img_62021

मेथि च्या पुऱ्या


तारिख 31 जानेवारी २०१७

माघ शुक्लपक्ष चतुर्थी

मेथि च्या पुऱ्या

काल मेथीची भाजी केलेली
ति थोडी राहिली
आज सकाळी त्यात हरबरा डाळ याचे पीठ
कणिक तीळ लाल तिखट मिठ हळद
व मेथीची भाजी एकत्र केली कच्च तेल घातले
तिंबले छोट्या छोट्या लाटा करून लाटून
तेल मध्ये तळल्या
मस्त मेथी ची भाजी ची चव अ तीळ खमंग लागली
पुरी

आमच्या येथे पुरोहित हाय टेस्ट पूर्वी
खाद्य पदार्थ दुकान आहे
तेथे मेथी चे असे छोटे छोटे तळलेले सांडगे
टाईप मिळतात त्यात
साखर घालून गोड केलेले असतात

पण आज घर ची मेथी ची पुरी खमंग वाटली

img_61961

%d bloggers like this: