मंगळवार
ॐ
तारिख २८ फेब्रुवारी २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
मंगळवार
देवी चा वार …
लक्ष्मी चा वार
नमस्कार
शुक्रवार सरस्वति चा वार
ॐ
तारिख २८ फेब्रुवारी २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
मंगळवार
देवी चा वार …
लक्ष्मी चा वार
नमस्कार
शुक्रवार सरस्वति चा वार
ॐ
तारिख २८ फेब्रुवारी २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
मंगळवार
…
मेथिचि भाजी याचे धपाटे
ज्वारी चे पीठ हरबरा डाळ याचे पीठ
हळद मिठ लाल तिखट कच्च तेल
चिरलेली मेथी ची भाजी
सर्व पाणी मध्ये कालविले
थापून तवा वर भाजले
तेल लावले
दही बरोबर खाल्ले
धपाट ,पराटे , दशमी
कांही पण म्हणा
मस्त चव आली दही बरोबर
खाण्यास
ॐ
तारिख २७ फेब्रुवारी
फाल्गुन शुक्लपक्ष
जागतिक मराठी भाषा दिवस …
सह्याद्री वाहिनी
मध्ये T.V. तं
जळगाव येथील वृत्त
किशोर कुलकर्णी
यांना पाहिले
खूप भरभरून छान वाटत आहे
अभिनंदन व शुभेच्छा
ॐ
तारिख २७ फेब्रुवारी २०१७
फल्गुन शुक्लपक्ष
मराठी भाषा दिन दिवस
शुभेच्छा
…
मराठी भाषा खूप जुनी आहे
ज्ञानेश्र्वर तुकाराम नामदेव एकनाथ
सर्व संत यांनी लिहिलेले ग्रंथ आहेत
वसुधालय ब्लॉग मध्ये नामदेव गाथा
मनाचे श्र्लोक लिहिलेले आहेत
मराठी तून अमेरिका येथील माहिती
वसुधालय ब्लॉग मध्ये
लिहिलेली आहे
पण एक दिवस मराठी भाषा दिन दिवस
ठरविला सरकार यांनी
याला महत्व आहे
ॐ ओम
श्रीकान्त चिवटे
यांचे मराठी कविता याचे
पुस्तक
महाराष्ट्र मंडळ मुंबई यांनी छापले आहे
तुळस पाणी १ वसुधालय २
तसेच साहित्य संबेलन ६२ वे
कोल्हापुर येथील
अंक मध्ये त्यांची कविता आहे
व प्रथम कविता म्हण ण्याचा मान मिळाला आहे
ॐ ओम
तसेच माझे
वसुधा श्रीकांत चिवटे
ब्लॉग वाल्या आजीबाई
E साक्षरता मराठी
जळगाव
किशोर कुलकर्णी
यांनी छापलेले पुस्तक
२१ मार्च गुढी पाडवा
ला प्रसिद्ध केले आहे
ॐ
तारिख २६ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
आमवस्या
सकाळी चं
…
चवळी च्या शेंगा निवडल्या
मस्त पाणी घालून शिजविल्या
लाल तिखट मिठ कच्च तेल हळद
घातले
वाफं आणली झाकण ठेवले
मस्त चवळी च्या शेंगा शिजल्या
ॐ
तारिख २६ फेब्रुवारी २०१७
माघ दर्श अमावास्या
काल संध्याकाळि …
शेवगाव च्या शेंगा
पाणी मिठ मध्ये शिजविल्या
मस्त गोड व भरपूर गर होता
मस्त वाटलं चोखून खाण्यास
ॐ
कोल्हापुर
१९६७ ते २०१७
…
आम्हाला कोल्हापुर येथे येयुन
पन्नास वर्ष होतील
सत्कार
कोल्हापुर येथे
ह्यांचा श्रीकान्त चिवटे व कुलगुरुं वरुटे
यांचा सत्कार ओफिस तर्फे केला
व माझां
वसुधा चिवटे यांचा
कोल्हापुर येथे
राधेय मंडळ
रांगोळी साठी सत्कार केला
कित्ती मध्यम वर्गीय माणसांना
आणि हो!
यांची नोंद ऑफिस मध्ये
व मंडळ मध्ये कायम राहणार
मस्त वाटतं
आनंद व कौतुक अह्ल्लादायक
वाटत असतं आहे
यश मिळविण सोप नाही
मिळायच्या आधी जीव असा असा
होत असतो
आम्ही आमच्या परीण
खूप यश मिळाले यात खुश आहोत
ॐ
तारिख २५ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
मटकी चि ऊसळ…
दहा रुपये चि मोड आलेली
मटकी आणली घरी पण करता येते
पटकण साठी घेतली
तेल मोहरी ची फोडणी केली
त्यात मटकी घातली
पाणी घातले तिखट मिठ हळद घातले
शिजविले शेंगदाणे कुट घातला
खर तर शेंगदाने कच्चे शिजवितान्ना
घालतात पण चावण्या साठी कुट बारा वाटतो
मस्त मटकी ऊसळ केली
ॐ
तारिख २४ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
महाशिवरात्र
…
ॐ
आमचे वडिल
यशवंत राव देशपाण्डे
यांचा वाढदिवस असतो
नमस्कार
वडिल यांचे हस्ताक्षर पत्र
खुप कान्हि शिकविते
तेवढी जपणूक बसं आहे
परत
नमस्कार दाजीसाहेब तारीख चं पत्र मध्ये लिहायचे
आणि मी पण लिखाण करते तारीख चं लिहिते
याला म्हणतात शिकवण घेणे
हैद्राबाद चि सवय
दाजीसाहेब तारीख चं पत्र मध्ये लिहायचे
आणि मी पण लिखाण करते तारीख चं लिहिते
याला म्हणतात शिकवण घेणे हैद्राबाद चि सवय
ॐ
तारिख २३ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
गुरुवार
…
खजुर चटणी
खजूर घेतला बिया काढल्या
चिंच घेतली जिरे मिठ लाल मिरची
सर्व मिक्सर मधून बारीक केले
थोडे पाणी घातले पातळ केले
जिरे यांची चव मस्त आली
चिंच ने आंबट चव मस्त तपकिरी रंग छान आला
चव आली खजूर चा गोड पणा लागला
ॐ
तारिख २३ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
रंगोली रांगोळी …
काल मी गावात महाद्वार रोड
वर फिरून आले
जातांना रिक्षा केली येतांना कोल्हापुर
K.M. T. बस ने आले बस चे kandaaktr
महिला आहेत
राजारामपुरी येण्यास ८ आठ रुपये लागतात
सर्व नागरिक मध्ये बसण्यास बस सर्व ष्टोप घेते
मस्त वाटत गावात फिरण्यास
महालक्ष्मी देवी चे देऊळ येथे दर्शन केले
बसले
तेथे चं जवळ शाहू राजे यांनी वेगळे देवी चे
देऊळ बांधले आहे तेथे पण दर्शन केले बसले
येतांना पांढरी व रंगीत लाल पिवळी
रांगोळी आणली
रांगोळी घेतांना खूप छान
मन भरून वाटलं आलं
ॐ
संध्याकाळ
रांगोळी काढतांना
कित्ती गुंगून गेले नां मी
…
छान संध्याकाळ झाली
सत्कार याची
माझी घराण याची कोल्हापुर गाव शहर याची
छत्रपति राजे शिवाजी
महाराष्ट्र
यांची
स्पर्धा त भाग घेण यश
व एवढा मोठ्ठा सत्कार
खूप मनाला आल्हाद दायक आहे
मंडळ मध्ये
कायम स्वरूप
फोटो व सत्कार यांची नोंद राहील
जास्त महत्व आहे
ॐ
तारिख २२ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
ठोक्याची परात
…
आज दुपारी
बोहारिन बाई आल्या
त्यान्ना
जुने रग दिले
मुलांचे कपडे अथवा माझ्या साड्या नाही दिल्या तं
माझ्या साड्या तर नविन चं आहेत
साड्या आणण्याची गरज नाही
परात घेतली माझ्या कडे मोठ्ठ्या पराती आहेत
छोटी पण रोज वापण्यास लागते
छान ठोक्याची परात दिली बोहारीण बाई निं
त्या खुश मी खुश
विकत सगळ मिळत पण कपडे याचा कुणाला तरी ऊपयोग होतो
आणि आपल्याला वस्तू ची किमत कळते
एकप्रकारे आनंद व सुख वाटतं असतं
असे भांडी घेण्यात
ॐ
तारिख २२ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
पावटा
…
कोल्हापुरी पावटा
सोलून दाणे काढून
कढलं मध्ये पाणी घालून शिजविले
कच्च तेल मिठ हळद लाल तिखट
घालून हलविले
मस्त कुरकुरीत चविष्ट केले
ॐ
तारिख २० फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
नवमि
रामदास नवमि
…
तारिख १९ फेब्रुवारी ला
सत्कार चं श्रीफल नारळ
याचं
खोवुन दुध गुळ तुप घालून
शिजविले
नैवेद्द कित्ति छान दिवस केला आहे
बघां
रामदास स्वामि नां नमस्कार
ॐ
तारिख १९ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
राजे शिवाजी जयन्ति
…
राधेय मंडळ
कोल्हापुर
सर्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा
जगात भारी कोल्हापुरी
जय शिवाजी राजे
जय महाराष्ट्र
ॐ
तारिख १९ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
राजे शिवाजी जयन्ति
…
माझा सत्कार झाला
मी बक्षीस दिली
घरी आले
देवापुढे सत्कार ठेवला
नमस्कार केला
आमच्या कार्यक्रम मध्ये कोणी
सिलेब्रीटी अथवा सिलेब्रीटा नव्हते
गावातील आज्जीबाई कडून सत्कार करून
बक्षीस समारंभ केला आहे
महत्व आहे
जगात भारी कोल्हापुरी
जय शिव जयन्ति
जय महाराष्ट
ॐ
तारिख १९ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
शिवाजी राजे
यान्चि …
जयन्ति
नमस्कार
कोल्हापुर आमच्या भागात
राधेय मंडळ आहे तेथे
आज शिव जयन्ति साजरी केली
बरपुर स्पर्धा झाल्या
आज
रांगोळी स्पर्धा झाली
२५ लहान मोठे मुली बायका होत्या
त्यात मी पण भाग घेतला होता
मी टीपके ची रांगोळी काढली
थोड रंगविले हळद कुंकू घातले
कासव गणपति पताका किंवा झेंडा असं
काढले
माझां सत्कार केला
हात धरून ष्टेज वर नेले
खुर्ची वर बसविले
शाल श्रीफळ विडा याची पान दिली
आणि माझ्या हाता नेच
ईतर बक्षीस दिली पैठणी
पण मी दिली
आज मला ईतक छान वाटत आहे
कसं सांगू वां
प्रणव यांनी पण मी काढलेली
रांगोळी आणि माझा केलेला
सत्कार बघितला
प्रणव मुळे मला आपलं पैकी
कोणी आहे याच बरं वाटतं आहे
ॐ
तारिख १९ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
शिवाजी राजे
यान्चि …
जयन्ति
नमस्कार
कोल्हापुर आमच्या भागात
राधेय मंडळ आहे तेथे
आज शिव जयन्ति साजरी केली
बरपुर स्पर्धा झाल्या
आज
रांगोळी स्पर्धा झाली
२५ लहान मोठे मुली बायका होत्या
त्यात मी पण भाग घेतला होता
मी टीपके ची रांगोळी काढली
थोड रंगविले हळद कुंकू घातले
कासव गणपति पताका किंवा झेंडा असं
काढले
माझां सत्कार केला
हात धरून ष्टेज वर नेले
खुर्ची वर बसविले
शाल श्रीफळ विडा याची पान दिली
आणि माझ्या हाता नेच
ईतर बक्षीस दिली पैठणी
पण मी दिली
आज मला ईतक छान वाटत आहे
कसं सांगू वां
प्रणव यांनी पण मी काढलेली
रांगोळी आणि माझा केलेला
सत्कार बघितला
प्रणव मुळे मला आपलं पैकी
कोणी आहे याच बरं वाटतं आहे
ॐ
तारिख १९ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
शिवाजी राजे
यान्चि …
जयन्ति
नमस्कार
कोल्हापुर आमच्या भागात
राधेय मंडळ आहे तेथे
आज शिव जयन्ति साजरी केली
बरपुर स्पर्धा झाल्या
आज
रांगोळी स्पर्धा झाली
२५ लहान मोठे मुली बायका होत्या
त्यात मी पण भाग घेतला होता
मी टीपके ची रांगोळी काढली
थोड रंगविले हळद कुंकू घातले
कासव गणपति पताका किंवा झेंडा असं
काढले
माझां सत्कार केला
हात धरून ष्टेज वर नेले
खुर्ची वर बसविले
शाल श्रीफळ विडा याची पान दिली
आणि माझ्या हाता नेच
ईतर बक्षीस दिली पैठणी
पण मी दिली
आज मला ईतक छान वाटत आहे
कसं सांगू वां
प्रणव यांनी पण मी काढलेली
रांगोळी आणि माझा केलेला
सत्कार बघितला
प्रणव मुळे मला आपलं पैकी
कोणी आहे याच बरं वाटतं आहे
ॐ
तारिख १७ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
शुक्रवार
प्रणव …
काय एवढ ऐकतात
गाणं म्हणा व शिका
तर तयारी नाही
ॐ
तारिख १७ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
शुक्रवार
…
कागद व स्केच पेन रांगोळि
एकच रंगोली कित्ति प्रकारे
काढली बघा
ॐ
तारिख १६ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
गुरुवार
खजुर , भाजलेले शेंगदाणे…
थोड सादुक तूप पिठी साखर
खजूर च्या बिया काढून घेतल्या
मिक्सर मधून बारीक केला
शेंगदाणे बारीक केले
तूप पिठी साखर घालून छोटे छोटे
लाडू केले नुसत खजूर गोड लागत नाही
पिठी साखर मुळे गोड पणा अल्ला
ॐ
तारिख १६ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
गुरुवार
ऊपवास
…
लाल ताजी मिरची
कित्ति मस्त व चविष्ट
लागते ऊपवास च्या पदार्थ मध्ये
वापरण्यास खमंग पण लागते.
ॐ
तारिख १५ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
स्वीट DAY…
पुरण पोळी
साटोरी
अनारसा
ॐ
१५ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
उडीद व मुग डाळ याचे …
ओले पापड
थोडे पिठ घेतले
हिरवी मिरची वाटलेली घातली
काळे मिरे घातले पापड खार घातला
मिठ घातले थोड तेल घातले
मी सर्व अंदाजाने करते
माप सांगता येत नाही
पाणी मध्ये भिजविले
थोड तेल याचा हात लावून
गोळा केलां लाट्या केल्या
काही लाट्या याचे पातळ जाड लाटून
तेल मध्ये तळून काढले
असत चव हिरवी मिरची व
काळे मिरे पापड खार याची आलिं
असे ओले पापड लग्न मध्ये पण
तळून वाढतात सोळ असतं साठी
वाळलेले पापड चालत नाहीतं
यम यम पापड मी व
प्रणव यांनी खाल्ले
ॐ
तारिख १५ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
किशोर कुलकर्णी यांचा
वाढ दिवस आहे …
त्यान्ना
शुभेच्छा
ॐ
तारिख १४ फेब्रुवारी २०१७
व्हेलेंटाइन्स Day
माघ कृष्णपक्ष …
अंगारक चतुर्थी
आज उडीद पापड करण्यासाठी
उडीद डाळ अर्धा किलो व पन्नास ग्र्याम मुग डाळ
दळून आणली
गिरणी वाले पण चांगले काम करतात
माझं दळण थोड होत व जात पण वेगळ होत
लगेच दळून दिल
एक बाई दोन डबे असलेले
चुम्बळी करून डोक्यावर ठेवली
व गिरणी वाले यांनी एकात एक डबे त्यांच्या
चुम्बली वर ठेवले
कित्ती असं रोज काम कराव लागत असे
पैसे जरी मिळत असले तरी
काम मन लावून मदत करून करतात
महत्व पूर्वक आहे
गिरणी वाले काम करणारे
यांना शुभेच्छा
मी आणलेले दळून उडीद पापड याचे पीठ दाखविते
ॐ
तारिख १४ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
अंगारक चतुर्थी
उडीद डाळ व हरबरा डाळ …
रात्री भिजत घातली
सकाळी मिक्सर मधून वाटली
आलं किस व लसून पण वाटला
लोखंडी कढई त तेल मोहरी ची
फोडणी केली
त्यात वाटलेले सारण घातले
हळद मिठ लाल तिखट घातले
उकळी दिली
मस्त
उडिद व हरबरा डाळ भिजवलेली याच
पिटलं केल पोळ्या बरोबर ठेवलं
ॐ
तारिख १४ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
अंगारक चतुर्थी
मातृ पितृ पूजन
…
सकाळी चं
प्रणव यांनी मला नमस्कार केला
व शुभेच्छा दिल्यातं
प्रणव
ॐ
तारिख १२ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
अंबाडी भाजी …
१० रुपये पेंडी जुडी आणली
धुतली पान काढली चिरली
प्रथम कुकर मध्ये
तूर डाळ हळद घालून शिजविली
परत आंबाडी भाजी चिरलेली डाळ मध्ये घातली
परत दोन शिट्टी कुकर देऊन शिजविली
कढलं मध्ये पेल मोहरीची फोडणी केली त्यात
लसून व लाल मिरची तळून घेतली
पातेल्यात आंबाडी भाजीत घातली
मिठ लाल तिखट घातल्र हलविले
मस्त आंबाडी भाजी केली
भाता बरोबर पण अंबाडी भाजी चांगली लागते
ज्वारीची भाकरी पण केली
ॐ
तारिख १० फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
१४ / १५
पौर्णिमा कुलधर्म …
माघ स्नान समाप्ति
तूप मिठ मेतकुट भात
नविन केलेले मेतकुट थोड
छोट्या बरणीत काढले
पटकण घेण्यास सोपे जातं
कुकर चा गरम भात केला
चांदी चे ताट व वाटी व
पाणी पिण्यास फुलपात्र
सर्व पोळपाट ठेवून ठेवले
मिठ, शेगदाणे चटणी
बिन लसून कांदा नसलेली
लाल तिखट व मिठ याची केलेली
चटणी व लाल मिरची चा खरडा
पापड भाजलेला माझी आई ( वहिनी )
रोज पापड भाझलेला खात असे
आत्ता प्रणव पण रोज पापड भाझालेला खातातं
मस्त गरम भात वाढला मेतकुट वाढले तूप वाढले
वाटल्यास वाटीत मेतकुट तूप ठेवले
पण घेतले नाही खाण्यास
चांगल असल्यामुळे बाजूला ठेवले
मस्त गरम व पोट भर जेवण केले
प्रणव यान्नी
ॐ
तारिख ९ फेब्रुवारी
माघ शुक्लपक्ष
गुरुवार
…
हिरवी मिरची वाळून लाल झाली
ति मिक्सर मधून देठा सगट मिठ घालून
वाटून घेतली कोरडी ठेवली
पाणी घातले तर
मराठवाडा येथील खरडा तेयार होतो
पण आज ऊपावस असल्या मुळे
बटाटा कीस अथवा भगर मध्ये वापरण्यास
सोप जात साठी कोरडी लाल मिरची मिठ
वाटून घेतेले आहे
मस्त
ॐ
तारिख ७ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
मेतकुट …
घरी केलेले
सर्व अंदाजाने घातलेले
हरबरा डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, मुग डाळ,
गहू, धने,जिरे, मेथी, पाम्दिलोन मिठ साधे मिठ
लाल मिरची हिंग हळद धणे व सुंठ पूड घातली
सर्व वेग वेगळे भाजून घेतले
गिरणीत जाऊन दळून आणले
मस्त चव आली
मेतकुट याला
मेतकुट घरी केलेले मी !
याला महत्व !
ॐ
तारिख ७ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
गुलाब फुल Day
…
मला महालक्ष्मि देऊळ येथे
पुजारी बाई निं दिलेली
गुलाब गुच्छ
ॐ
तारिख ६ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
सोमवार
…
२०१३ साल ची पूजा
गाणगापुर येथे देऊळ मध्ये
महादेव यांची पूजा केली
गुरुजीं नां मी म्हंटल
मी पूजा केली तर चालेल का
तर त्यांनी मंत्र म्हणायला
लागले व हाताने चं
हो सांगितले
२०१३ साल ची पूजा
ॐ
मागच्या महिना मध्ये
घरी नेसायला
चार साड्या आणल्या
कॉटन आहेत साठी आणल्या …
सगळ प्ल्याष्टीक जर
ईतक टोचत की काय कराव असं
होत मला
आत्ता बोहारीण पण
चांगल भांड देणार नाही
साड्या तिल एक प्रकार