आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 2, 2017

हलक व शांत वाटणे


तारिख २ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष

मुलांनी
आई व वडील यांना

शांत व
मुलांच काम पाहून
हलक मोकळ मुल नीट आहेत
याच मन याने सुखरूप शांत आहेत
असं आई व वडील यांना वाटयाला हवं
तसं काम मुलांनी करावं
मुली निं पण आपापल्या घरी नीट नांदावं
आई व वडील यांना खूप हलक व शांत वाटत असतं

15232253_697779230398850_7351259896481193177_nhalak

फेण्ड शिप


तारिख २ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
फेण्ड शिप

Vasudha Chivate पूर्वी चे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग

बजेट मांडताना सांगतांना कित्ती किती वेळ उभे राहून बोलत

बजेट सांगत त्यांची आठवण आज पण मला येते

पूर्वी एक चं चायनल बदलता पण येत नव्हत मी

तेंव्हा काही समजत नव्हत पण घरी चं असल्यामुळे बघत बसायची

Vasudha Chivate Swapnil Sawant कित्ती मोठ्ठे ग्राहस्थ आभ्यास वागण बोलण दिसण आहे

पूर्वी चे पंतप्रधान यांचे मी फ्रेण्ड शिप लिहिले मी आदर मनात ठेवून लिहिले आहे

Vasudha Chivate बजेट काही असले तरी आपला खिसा आपल उत्पन्न कित्ती

त्यावर सर्व बजेट असतं शेजार गाव देश बघून बजेट करता येणार नाही

img_54661

बटाटा किस


तारिख २ फेब्रुवारी
माघ शुक्लपक्ष
गुरुवार

प्रणव यांचा ऊपवास
बटाटा किस केला
बटाटे किसुन घेतले
धुवून घेतले
पातेल्यात तुप जिरे याचि
फोडणी केली हिरवी मिरची दोन २
मिक्सर मधून काढलेली घातली
बटाटा कीस घातला वाफ आणली
शेंगदाणे कुट घातला
हलवून वाफ आणली

सौ माई निं सांगितल्या प्रमाणे
यंदा हिरवी मिरची वाटून घातलेली आहे
मस्त चव आली हिरवी मिरची ची

img_62171

%d bloggers like this: