आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 3, 2017

नमस्कार


तारिख ३ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
रथसप्तमि

नमस्कार

पाठी मागून नमस्कार आहे

काम करण्याची सवय असल्या मुळे
असे व्यायाम करता येतात

 

 

getattachment-1

 

 

बोलणं कसं असावं


तारिख ३ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
रथसप्तमि

बोलणं कसं असावं

कोणी म्हणत
अ गं ये किंवा आरे की आ हो ची भाषा
आपुलकी ची आहे
म्हणण्यात आपुलकी
वाटतं असते.
काही ठिकाणी जावई यांना पण
आरे ची भाषा करतांना ऐकली आहे
आई वडील यांना पण आरे म्हणतात
मी आई ला अग ची भाषा केलेली
पण वडील काका काकू आत्या व मामा मामी
व ईतर यांना कधी आरे ची भाषा केली

आदरा तिथ्य या घ्या करा असे बोललेली आहे
सासरी लहान दीर व नणंद यांना पण
आदरा तिथ्य घ्या आले का करते अजून हि म्हणते

मुलांना पण कधी कधी तुम्हाला म्हणत असे
कधी कधी तू ची भाषा करते सौ सुनबाई नां
मात्र तुम्ही आप ची भाषा करते
नं ओळखीचे गृहस्थ अथवा मुल मुली बायका
यांना तुम्ही ची भाषा करते
लिहितांना पण
पूर्वी तुमचे पत्र मिळाले असं लिहित असे

माझ्या मामी अजून आहेत
मी लहान असतांना पण मला आ हो ची
भाषा करून बोलत व आत्ता पण फोन मध्ये
आ हो ची भाषा बोलतात

कोल्हापुर येथे तर
मुलगा आई ला पण आ हो ची भाषा करतात व
आई पण मुलाला आ हो ची भाषा करतात

गावा प्रमाणे भाषा बदलते कोणी कांही
बोलू शकतो

कसं हि हाक बोलावून बोला पण

संताप व अ dhi ठेवू नका

असो

15965250_721043574739082_1295858154379804386_n

 

रथसप्तमि


तारिख ३ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष

1016339_241017906074987_1629085248_n

img_61771

%d bloggers like this: