आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 4, 2017

ढोबळी मिरची


तारिख ४ फेब्रुवारी
माघ शुक्लपक्ष
ढोबळी मिरची व बटाटा भाजी
आत्ता मेथी ची जुडी आणली
आठ रुपये ला
दोन रुपये राहिले
म्हंटल दोन ढोबळी मिरची द्या
दोन ढोबळी मिरची दिल्या

घरी आल्या नंतर धुवून विलीने
बसून चिरली बी पण ठेवली
एक बटाटा घेतला धुतला
साला सगट बारीक चिरला
लोखंडी कढई त
तेल मोहरी ची फोडणी केली
दोनही चिरलेली भाजी कढई त घातली
थोड पाणी घालून शिजविली
पूर्वी नुसती परतत असे
पण आत्ता मऊ बरी वाटते
कोणती हि भाजी
शिजली मिठ हळद घातले
हलविले झाकण ठेवले
मस्त गोड चविष्ट भाजी
ढोबळी मिरची व साला सगट
असलेला बटाटा भाजी
मस्त झाली
माझ्या सौ मेधा भावजय यांना
ढोबळी मिरची ची भाजी आवडते

आज सौ मेधा भावजय यांचा
वाढ दिवस आहे अचानक
भाजी केली मस्त

img_62221

काम


तारिख ४ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
काय विषय लिहावा बरं
असो

कामात गुंगून जाणे
नुसता फोटो घालते

dsc00002

%d bloggers like this: