आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 7, 2017

मेतकुट घरी केलेले


तारिख ७ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष

मेतकुट
घरी केलेले
सर्व अंदाजाने घातलेले
हरबरा डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, मुग डाळ,
गहू, धने,जिरे, मेथी, पाम्दिलोन मिठ साधे मिठ
लाल मिरची हिंग हळद धणे व सुंठ पूड घातली

सर्व वेग वेगळे भाजून घेतले
गिरणीत जाऊन दळून आणले
मस्त चव आली
मेतकुट याला
मेतकुट घरी केलेले मी !
याला महत्व !

img_62341

img_62291

 img_62281

गुलाब फुल Day


तारिख ७ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष

गुलाब  फुल Day

मला महालक्ष्मि देऊळ येथे
पुजारी बाई निं दिलेली

गुलाब गुच्छ

thanksgiving

चौकोण रांगोळी

चौकोण तयार केले

जुळविले

टीपके दिले

मस्त काम

केल्याच मन भरलं

10983192_403023606541082_6831158699888457332_n

%d bloggers like this: