आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 10, 2017

तूप मिठ मेतकुट भात


तारिख १० फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
१४ / १५
पौर्णिमा कुलधर्म
माघ स्नान समाप्ति

तूप मिठ मेतकुट भात
नविन केलेले मेतकुट थोड
छोट्या बरणीत काढले
पटकण घेण्यास सोपे जातं
कुकर चा गरम भात केला
चांदी चे ताट व वाटी व
पाणी पिण्यास फुलपात्र
सर्व पोळपाट ठेवून ठेवले
मिठ, शेगदाणे चटणी
बिन लसून कांदा नसलेली
लाल तिखट व मिठ याची केलेली
चटणी व लाल मिरची चा खरडा
पापड भाजलेला माझी आई ( वहिनी )
रोज पापड भाझलेला खात असे
आत्ता प्रणव पण रोज पापड भाझालेला खातातं
मस्त गरम भात वाढला मेतकुट वाढले तूप वाढले
वाटल्यास वाटीत मेतकुट तूप ठेवले
पण घेतले नाही खाण्यास
चांगल असल्यामुळे बाजूला ठेवले
मस्त गरम व पोट भर जेवण केले
प्रणव यान्नी

img_62451
%d bloggers like this: