आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 12, 2017

अंबाडी भाजी


तारिख १२ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष

अंबाडी भाजी
१० रुपये पेंडी जुडी आणली
धुतली पान काढली चिरली
प्रथम कुकर मध्ये
तूर डाळ हळद घालून शिजविली
परत आंबाडी भाजी चिरलेली डाळ मध्ये घातली
परत दोन शिट्टी कुकर देऊन शिजविली
कढलं मध्ये पेल मोहरीची फोडणी केली त्यात
लसून व लाल मिरची तळून घेतली
पातेल्यात आंबाडी भाजीत घातली
मिठ लाल तिखट घातल्र हलविले
मस्त आंबाडी भाजी केली
भाता बरोबर पण अंबाडी भाजी चांगली लागते
ज्वारीची भाकरी पण केली

 

img_62491

img_62501

%d bloggers like this: