आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 14, 2017

पिठाची गिरणी चे माणसं


तारिख १४ फेब्रुवारी २०१७
व्हेलेंटाइन्स Day

माघ कृष्णपक्ष
अंगारक चतुर्थी

आज उडीद पापड करण्यासाठी
उडीद डाळ अर्धा किलो व पन्नास ग्र्याम मुग डाळ
दळून आणली

गिरणी वाले पण चांगले काम करतात
माझं दळण थोड होत व जात पण वेगळ होत
लगेच दळून दिल
एक बाई दोन डबे असलेले
चुम्बळी करून डोक्यावर ठेवली
व गिरणी वाले यांनी एकात एक डबे त्यांच्या
चुम्बली वर ठेवले
कित्ती असं रोज काम कराव लागत असे
पैसे जरी मिळत असले तरी
काम मन लावून मदत करून करतात
महत्व पूर्वक आहे
गिरणी वाले काम करणारे
यांना शुभेच्छा

मी आणलेले दळून उडीद पापड याचे पीठ दाखविते

img_62551

img_62561

 

पिटलं

उडीद डाळ व हरबरा डाळ

याचं पिटलं

img_62531

उडीदडाळ हरबराडाळ


तारिख १४ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
अंगारक चतुर्थी
उडीद डाळ व हरबरा डाळ
रात्री भिजत घातली
सकाळी मिक्सर मधून वाटली
आलं किस व लसून पण वाटला
लोखंडी कढई त तेल मोहरी ची
फोडणी केली
त्यात वाटलेले सारण घातले
हळद मिठ लाल तिखट घातले
उकळी दिली
मस्त
उडिद व हरबरा डाळ भिजवलेली याच
पिटलं केल पोळ्या बरोबर ठेवलं

img_62511

img_62541

शुभेच्छा


तारिख १४ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
अंगारक चतुर्थी
मातृ पितृ पूजन

सकाळी चं

प्रणव यांनी मला नमस्कार केला
व शुभेच्छा दिल्यातं
प्रणव

15826485_715699375273502_6884144492474049548_n

आलं याचा किस


आलं याचा किस

img_62522

%d bloggers like this: