आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 16, 2017

खजूर शेंगदाणे लाडू


तारिख १६ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
गुरुवार
खजुर , भाजलेले शेंगदाणे
थोड सादुक तूप पिठी साखर
खजूर च्या बिया काढून घेतल्या
मिक्सर मधून बारीक केला
शेंगदाणे बारीक केले
तूप पिठी साखर घालून छोटे छोटे
लाडू केले नुसत खजूर गोड लागत नाही
पिठी साखर मुळे गोड पणा अल्ला

img_62741

img_62761

ताजी लाल मिरची


तारिख १६ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
गुरुवार
ऊपवास

लाल ताजी मिरची
कित्ति मस्त व चविष्ट
लागते ऊपवास च्या पदार्थ मध्ये
वापरण्यास खमंग पण लागते.

img_62681

 

%d bloggers like this: