आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 22, 2017

संध्याकाळ


संध्याकाळ

रांगोळी काढतांना
कित्ती गुंगून गेले नां मी

छान संध्याकाळ झाली
सत्कार याची
माझी घराण याची कोल्हापुर गाव शहर याची
छत्रपति राजे शिवाजी
महाराष्ट्र
यांची
स्पर्धा त भाग घेण यश
व एवढा मोठ्ठा सत्कार
खूप मनाला आल्हाद दायक आहे
मंडळ मध्ये
कायम स्वरूप
फोटो व सत्कार यांची नोंद राहील

जास्त महत्व आहे

img_6294

img_6308

ठोक्याची परात


तारिख २२ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष

ठोक्याची परात

आज दुपारी
बोहारिन बाई आल्या
त्यान्ना
जुने रग दिले
मुलांचे कपडे अथवा माझ्या साड्या नाही दिल्या तं
माझ्या साड्या तर नविन चं आहेत
साड्या आणण्याची गरज नाही

परात घेतली माझ्या कडे मोठ्ठ्या पराती आहेत
छोटी पण रोज वापण्यास लागते
छान ठोक्याची परात दिली बोहारीण बाई निं

त्या खुश मी खुश 

विकत सगळ मिळत पण कपडे याचा कुणाला  तरी ऊपयोग होतो

आणि आपल्याला वस्तू ची किमत कळते

एकप्रकारे आनंद व सुख वाटतं असतं

असे भांडी घेण्यात

img_63731

img_63741

कोल्हापुरी पावटा


तारिख २२ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष

पावटा

कोल्हापुरी पावटा

सोलून दाणे काढून
कढलं मध्ये पाणी घालून शिजविले
कच्च तेल मिठ हळद लाल तिखट
घालून हलविले
मस्त कुरकुरीत चविष्ट केले

img_63691

%d bloggers like this: