आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 24, 2017

महाशिवरात्र


तारिख २४ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
महाशिवरात्र

img_13021

 

जपणूक


तारिख २४ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
महाशिवरात्र


आमचे वडिल
यशवंत राव देशपाण्डे
यांचा वाढदिवस असतो
नमस्कार
वडिल यांचे हस्ताक्षर पत्र
खुप कान्हि शिकविते
तेवढी जपणूक बसं आहे
परत
नमस्कार दाजीसाहेब तारीख चं पत्र मध्ये लिहायचे

आणि मी पण लिखाण करते तारीख चं लिहिते

याला म्हणतात शिकवण घेणे

हैद्राबाद चि सवय

दाजीसाहेब तारीख चं पत्र मध्ये लिहायचे

आणि मी पण लिखाण करते तारीख चं लिहिते

याला म्हणतात शिकवण घेणे हैद्राबाद चि सवय

तुमचे पाकीट
कसे लिखाण आहे नां
मी कित्ती लहान धड अभ्यास पण नाही
तरी लेक सासर ची साठी
कित्ती अगत्य लिखाण मन खूप भरून येतdscf0578-e1339896487498

%d bloggers like this: