आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 25, 2017

कोल्हापुर येथे सत्कार

कोल्हापुर
१९६७ ते २०१७

आम्हाला कोल्हापुर येथे येयुन
पन्नास वर्ष होतील

सत्कार
कोल्हापुर येथे

ह्यांचा श्रीकान्त चिवटे व कुलगुरुं वरुटे

यांचा सत्कार ओफिस तर्फे केला
व माझां

वसुधा चिवटे यांचा

कोल्हापुर येथे
राधेय मंडळ
रांगोळी साठी सत्कार केला

कित्ती मध्यम वर्गीय माणसांना

आणि हो!
यांची नोंद ऑफिस मध्ये
व मंडळ मध्ये कायम राहणार
मस्त वाटतं

आनंद व कौतुक अह्ल्लादायक
वाटत असतं आहे

यश मिळविण सोप नाही
मिळायच्या आधी जीव असा असा
होत असतो

आम्ही आमच्या परीण
खूप यश मिळाले यात खुश आहोत

img_6207img_63391img_63081

मटकी चि ऊसळ


तारिख २५ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष

मटकी चि ऊसळ
दहा रुपये चि मोड आलेली
मटकी आणली घरी पण करता येते
पटकण साठी घेतली
तेल मोहरी ची फोडणी केली
त्यात मटकी घातली
पाणी घातले तिखट मिठ हळद घातले
शिजविले शेंगदाणे कुट घातला
खर तर शेंगदाने कच्चे शिजवितान्ना
घालतात पण चावण्या साठी कुट बारा वाटतो

मस्त मटकी ऊसळ केली

img_63821

%d bloggers like this: