आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 26, 2017

चवळी च्या शेंगा


तारिख २६ फेब्रुवारी २०१७
माघ कृष्णपक्ष
आमवस्या
सकाळी चं

चवळी च्या शेंगा निवडल्या
मस्त पाणी घालून शिजविल्या
लाल तिखट मिठ कच्च तेल हळद
घातले
वाफं आणली झाकण ठेवले
मस्त चवळी च्या शेंगा शिजल्या

img_63861

शेवगाव च्या शेंगा


तारिख २६ फेब्रुवारी २०१७
माघ दर्श अमावास्या

काल संध्याकाळि
शेवगाव च्या  शेंगा
पाणी मिठ मध्ये शिजविल्या

मस्त गोड व भरपूर गर होता

मस्त वाटलं चोखून खाण्यास

img_63851

 

%d bloggers like this: