आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी 28, 2017

मंगळवार


तारिख २८ फेब्रुवारी २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
मंगळवार
देवी चा वार
लक्ष्मी चा वार
नमस्कार
शुक्रवार सरस्वति चा वार

dscf2100

मेथिचि भाजी याचे धपाटे


तारिख २८ फेब्रुवारी २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
मंगळवार

मेथिचि भाजी  याचे धपाटे
ज्वारी चे पीठ हरबरा डाळ याचे पीठ
हळद मिठ लाल तिखट कच्च तेल
चिरलेली मेथी ची भाजी
सर्व पाणी मध्ये कालविले
थापून तवा वर भाजले
तेल लावले
दही बरोबर खाल्ले
धपाट ,पराटे , दशमी
कांही पण म्हणा
मस्त चव आली दही बरोबर
खाण्यास

img_64151

%d bloggers like this: