आपले स्वागत आहे!

Archive for फेब्रुवारी, 2017

ढोबळी मिरची


तारिख ४ फेब्रुवारी
माघ शुक्लपक्ष
ढोबळी मिरची व बटाटा भाजी
आत्ता मेथी ची जुडी आणली
आठ रुपये ला
दोन रुपये राहिले
म्हंटल दोन ढोबळी मिरची द्या
दोन ढोबळी मिरची दिल्या

घरी आल्या नंतर धुवून विलीने
बसून चिरली बी पण ठेवली
एक बटाटा घेतला धुतला
साला सगट बारीक चिरला
लोखंडी कढई त
तेल मोहरी ची फोडणी केली
दोनही चिरलेली भाजी कढई त घातली
थोड पाणी घालून शिजविली
पूर्वी नुसती परतत असे
पण आत्ता मऊ बरी वाटते
कोणती हि भाजी
शिजली मिठ हळद घातले
हलविले झाकण ठेवले
मस्त गोड चविष्ट भाजी
ढोबळी मिरची व साला सगट
असलेला बटाटा भाजी
मस्त झाली
माझ्या सौ मेधा भावजय यांना
ढोबळी मिरची ची भाजी आवडते

आज सौ मेधा भावजय यांचा
वाढ दिवस आहे अचानक
भाजी केली मस्त

img_62221

काम


तारिख ४ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
काय विषय लिहावा बरं
असो

कामात गुंगून जाणे
नुसता फोटो घालते

dsc00002

नमस्कार


तारिख ३ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
रथसप्तमि

नमस्कार

पाठी मागून नमस्कार आहे

काम करण्याची सवय असल्या मुळे
असे व्यायाम करता येतात

 

 

getattachment-1

 

 

बोलणं कसं असावं


तारिख ३ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
रथसप्तमि

बोलणं कसं असावं

कोणी म्हणत
अ गं ये किंवा आरे की आ हो ची भाषा
आपुलकी ची आहे
म्हणण्यात आपुलकी
वाटतं असते.
काही ठिकाणी जावई यांना पण
आरे ची भाषा करतांना ऐकली आहे
आई वडील यांना पण आरे म्हणतात
मी आई ला अग ची भाषा केलेली
पण वडील काका काकू आत्या व मामा मामी
व ईतर यांना कधी आरे ची भाषा केली

आदरा तिथ्य या घ्या करा असे बोललेली आहे
सासरी लहान दीर व नणंद यांना पण
आदरा तिथ्य घ्या आले का करते अजून हि म्हणते

मुलांना पण कधी कधी तुम्हाला म्हणत असे
कधी कधी तू ची भाषा करते सौ सुनबाई नां
मात्र तुम्ही आप ची भाषा करते
नं ओळखीचे गृहस्थ अथवा मुल मुली बायका
यांना तुम्ही ची भाषा करते
लिहितांना पण
पूर्वी तुमचे पत्र मिळाले असं लिहित असे

माझ्या मामी अजून आहेत
मी लहान असतांना पण मला आ हो ची
भाषा करून बोलत व आत्ता पण फोन मध्ये
आ हो ची भाषा बोलतात

कोल्हापुर येथे तर
मुलगा आई ला पण आ हो ची भाषा करतात व
आई पण मुलाला आ हो ची भाषा करतात

गावा प्रमाणे भाषा बदलते कोणी कांही
बोलू शकतो

कसं हि हाक बोलावून बोला पण

संताप व अ dhi ठेवू नका

असो

15965250_721043574739082_1295858154379804386_n

 

रथसप्तमि


तारिख ३ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष

1016339_241017906074987_1629085248_n

img_61771

हलक व शांत वाटणे


तारिख २ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष

मुलांनी
आई व वडील यांना

शांत व
मुलांच काम पाहून
हलक मोकळ मुल नीट आहेत
याच मन याने सुखरूप शांत आहेत
असं आई व वडील यांना वाटयाला हवं
तसं काम मुलांनी करावं
मुली निं पण आपापल्या घरी नीट नांदावं
आई व वडील यांना खूप हलक व शांत वाटत असतं

15232253_697779230398850_7351259896481193177_nhalak

फेण्ड शिप


तारिख २ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
फेण्ड शिप

Vasudha Chivate पूर्वी चे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग

बजेट मांडताना सांगतांना कित्ती किती वेळ उभे राहून बोलत

बजेट सांगत त्यांची आठवण आज पण मला येते

पूर्वी एक चं चायनल बदलता पण येत नव्हत मी

तेंव्हा काही समजत नव्हत पण घरी चं असल्यामुळे बघत बसायची

Vasudha Chivate Swapnil Sawant कित्ती मोठ्ठे ग्राहस्थ आभ्यास वागण बोलण दिसण आहे

पूर्वी चे पंतप्रधान यांचे मी फ्रेण्ड शिप लिहिले मी आदर मनात ठेवून लिहिले आहे

Vasudha Chivate बजेट काही असले तरी आपला खिसा आपल उत्पन्न कित्ती

त्यावर सर्व बजेट असतं शेजार गाव देश बघून बजेट करता येणार नाही

img_54661

बटाटा किस


तारिख २ फेब्रुवारी
माघ शुक्लपक्ष
गुरुवार

प्रणव यांचा ऊपवास
बटाटा किस केला
बटाटे किसुन घेतले
धुवून घेतले
पातेल्यात तुप जिरे याचि
फोडणी केली हिरवी मिरची दोन २
मिक्सर मधून काढलेली घातली
बटाटा कीस घातला वाफ आणली
शेंगदाणे कुट घातला
हलवून वाफ आणली

सौ माई निं सांगितल्या प्रमाणे
यंदा हिरवी मिरची वाटून घातलेली आहे
मस्त चव आली हिरवी मिरची ची

img_62171

रांगोळी ची सरस्वति


तारिख १ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
वसंत पंचमी

रंगोली रांगोळी ची

सरस्वति
पूजा व नमस्कार

img_54661

img_54991

सरस्वति पूजन


तारिख १ फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
वसंत पंचमी

मि आमच्या केशर सोनार
यांच्या कडून चान्दी चि सरस्वति
करून घेतलेली आहे
पूजा व नमस्कार

img_62151

img_62101

सत्कार


जेष्ठ जणांचा
सत्कार केलेला
फोटो
अजून घरी जपून
ठेवलेला आहे
वस्र शाल  कित्ति मानाची आहे

श्रीकांत चिवटे व कुलगुरुं वरुटे

img_62072

बहिण भाऊ


१फेब्रुवारी २०१७
माघ शुक्लपक्ष
वसंत  पंचमी

काल केदार
माझा चुलत भाऊ
खरं तर ईतक चांगल बोलण
सख्खा छोटा भाऊ चं आहे
कोल्हापुर येथे गावात राहिले
आमचा जिना तिन३ मजली
सौ माया भावजय यांना चढायचा नाही
त्रास होतो तब्येत मुळे पण फोन मध्ये
बोलण केल
संध्याकाळी केदार घरी
येऊन भेटून गेले गेला
तीळ गुळ व दिला पाणी पिण्यास दिले

बसं एवढ पण जपून ठेवलेलं
पुरतआपुलकी चं नात

img_62042

%d bloggers like this: