Vasudha Chivate
दिन दिवस
दिवस डे
ज्या ज्या तारिख डे दिवस असतो त्या वेळेला
ते ते मिळणं व दाखवणं कित्ती छान वाटतं आहे
मला. चिमणी म्हटलं की घरातील चिमणी दाखविली
अक्षर दिन म्हंटल की अक्षर दाखविले जाते
संत व त्यांच्या गाव चं वैशिष्ठ दाखविले जाते
पुस्तक दिन म्हंटल की पुस्तक दाखाविले जाते
छत्रपति शिवाजी राजे म्हंटल की सत्कार दाखविला जातो
राजे शाहू म्हंटल की त्यांचा घरी असलेला पुतळा दाखविला जातो
कुणाचा हेवा साठी नाहीतर
आपला…
अभ्यास
व त्यांच्या बद्दल आदर दाखविला जातो
वाढ दिवस असं भरपूर लिहिता ऐईल असो.
पत्रकार म्हंटल की घर चा लेख
शाळा शिकतांना ची आठवण
कुठल्या लहाण पण मध्ये जाऊन आले नां
आणि म्हतार पणी शिवाजी जन्म दिवस ला
रांगोळी काढली साठी
शाल व श्रीफळ देऊन सत्कार झाला
माझां योगायोग म्हणण्या पेक्षा
मनाचे संस्कार राहतात शेवट पर्यंत

ब्लॉग आवडला? इतरांना सांगा
Like this:
Like Loading...
Written
on मार्च 30, 2017