आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 3, 2017

शुक्रवार


तारिख ३ मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
शुक्रवार
सरस्वति चा वार

dscf31552

1911890_256250247885086_273106757_n

 

वृक्ष वाढ


तारिख ३ मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष

एका वृक्ष मोठ्ठा असला की
त्याची शिकवण छोटे वृक्ष घेतात.

आमचे मोठ्ठे भाऊ
M. S.C. ला
UNIVERSITY त पहिले आले त
नंतर
काही वर्षा नंतर त्यांचा भाच्चा
UNIVERSITY त पहिले आले

येथे मामा यांनी एक वृक्ष तयार केला
बरोबरी नाही किंवा द्वेष इर्षा नाही

घडण अवघड असतं साठी लिहिले आहे
दोघांचे कर्तुत्व दाखविले आहे

तसेच आमचे भाऊ अमेरिका येथे बर्कले
UNIVERSITY त वर्ष भर भाषण केलेले

तसेच त्यांचा मुलगा माझां भाच्चा
अमेरिका येथे बर्कले UNIVERSITY त
लेक्चर साठी होते

सर्व पाहतां
एक पिढी दुसरी पिढी ज्ञान देऊन तयार करते
संस्कार म्हणा अथवा वृक्ष वाढ म्हणा
असं चं घडायला हवं

1509244_392707687572674_4991234382673352936_n
%d bloggers like this: