आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 4, 2017

कौतुक याची साडी


तारिख ४ मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
शनिवार

माझां रांगोळी काढण्यात
सत्कार केला केलेला
वसुधालय ब्लॉग
मध्ये माझी बहिण
कमल ताई ह्यांनी पाहिला
मला फोन करून म्हणाल्या
सत्कार किती छान आहे
माझ्या तर्फे साडी घे
मी पैसे पाठविते
मी म्हटलं मी साडी घेते
पैसे पाठवू नका
तर त्यासाठी
साडी घेतली
नेसण्या पेक्षा
घडी चं दाखवीन
छान वाटत आहे
माझ पूर्वी राहण पाहून
व साड्या पद्धत पाहून
मला
बेळगावी समजत
कन्नड बोलू म्हणायचे
पण मला
कन्नड येत नाही तरी
मला बरं वाटत असे

साडी मस्त कौतुक याची आहे

img_64281img_64301
%d bloggers like this: