आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 5, 2017

सकारात्मक लिखाण


तारिख 5 मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
रविवार
मि लिखाण करते ते
सत्य व सकारात्मक करते
राजकारण मध्ये लिहित नाहि उत्तर देते


माझे लिखाण
शबरी चं गजरा, पणजी चा गजरा
वृक्ष वाढ , सत्कार ,
मराठी भाषा दिवस पुस्तक
घरातील दाखवून केले आहे
पन्नास वर्ष याचा काळ
१९८३ ची वास्तू  पूजा हलवा याचे दागिने
प्रवास अमेरिका येथील राहणे व
तेथील थोडी फार माहिती
पाककृती
तीर्थक्षेत्र गाणगापूर , जेजुरी कोल्हापुर
देहू, आळंदी नरसोबावाडी बरेच तसेच चार
देवी शक्तीपीठ सर्व लिखाण मध्ये आहे
किरकोळ खरेदी चा आनंद
साडी ,परात असं पण लिखाण आहे

आणि हो ! T.V. तिल बातम्या
सह्याद्री वाहिनी त जळगाव येथील वृत्त
किशोर कुलकर्णी
सामान्य ज्ञान
रांगोळ्या
आकाश दिवे
वाढ दिवस वडील यांचे पत्र
लिखाण जपलेल
भरपूर खरं लिखाण आहे
आत्ता पण आठवत व लिहील आहे

सकारात्मक विचार व आयुष्य व
लिखाण आहे

15780938_716330755210364_5782635580648712067_n
%d bloggers like this: