आपले स्वागत आहे!

Archive for मार्च 7, 2017

डाळीची धिरडी


तारिख ७ मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष
बुधवार

डाळीची धिरडी
ऊदिड डाळ, हरबरा डाळ, मुग डाळ
सर्व अंदाजाने घेतले
तांदूळ अजिबात नाही
सकाळी सर्व एकत्र डाळी पाणी मध्ये भिजविले
संध्याकाळी मिक्सर मधून बारीक केले सकाळी
लाल तिखट मिठ हळद घातले
लोखंडी तवा तापविण तेल पाणी लावले
डाळ याच सारण घालून पसरविले
आपोआप सगळ धिरड मस्त निघाल
दुसरी बाजू पण भाजली
शेंगदाणे चटणी बरोबर खाल्ले
मस्त सर्व डाळी व शेंगदाणेचटणी
पोष्टिक काण्यास ऊन्हाला मध्ये मस्त वाटलं

IMG_6444[1]
IMG_6447[1]

कलिंगड


तारिख ७ मार्च २०१७
फाल्गुन शुक्लपक्ष

दशमि
बुधवार
काल प्रणव यांनी
कलिंगड आणले
याला टरबूज पण म्हणतात
३० तिस रुपये ला मिळाले
खूप चं खूप गोड आहे
फ्रीज मध्ये ठेवले
गार केले
मी स्गुगर मुळे फार खात नाही
दोन फोडी खाल्या
पण मस्त वाटलं तृप्त वाटलं

 IMG_6440[1]
IMG_6442[1]
%d bloggers like this: